डिसेंबर ६
Appearance
<< | डिसेंबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
डिसेंबर ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४० वा किंवा लीप वर्षात ३४१ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]दहावे शतक
[संपादन]तेरावे शतक
[संपादन]- १२४० - रशियावर मोंगोल आक्रमण - बाटु खानने कियेवचा पाडाव केला.
सोळावे शतक
[संपादन]- १५३४ - सेबास्टियान बेलाकाझारने इक्वेडोरची राजधानी क्विटो वसवली.
अठरावे शतक
[संपादन]- १७६८ - एनसाय्क्लोपिडीया ब्रिटानिकाची पहिली आवृत्ती प्रकाशित.
एकोणविसावे शतक
[संपादन]- १८६५ - अमेरिकन संविधानातील तेरावा बदल. गुलामगिरी बेकायदा.
- १८७७ - वॉशिंग्टन पोस्टची पहिली आवृत्ती प्रकाशित.
विसावे शतक
[संपादन]- १९१७ - हॅलिफॅक्सच्या बंदरात दारुगोळ्याचा स्फोट. १,९०० ठार. शहराचा एक भाग उध्वस्त.
- १९१७ - फिनलंडने स्वतःला रशियापासून स्वतंत्र जाहीर केले.
- १९७८ - स्पेनने नवीन संविधान अंगिकारले.
- १९९२ - अयोध्येमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी बाबरी मशीद पाडली.
- १९९७ - सायबेरियातील इर्कुट्स्क शहरात रशियाचे ए.एन.१२४ जातीचे विमान रहिवासी भागात कोसळले. ६७ ठार.
एकविसावे शतक
[संपादन]- २००५ - ईराणच्या राजधानी तेहरानमध्ये ईराणचेच सी.१३० जातीचे विमान रहिवासी भागात कोसळले. १२०हून अधिक ठार.
जन्म
[संपादन]- ८४६ - हसन अल् अस्कारी, शिया इमाम.
- १२८५ - फर्डिनांड चौथा, कॅस्टिलचा राजा.
- १४२१ - हेन्री सहावा, इंग्लंडचा राजा.
- १८८२ - वॉरेन बार्ड्स्ली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९१४ - सिरिल वॉशब्रूक, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४६ - फ्रॅंक हेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४९ - पीटर विली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५२ - रिक चार्ल्सवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू, राजकारणी, हॉकीपटू व मार्गदर्शक.
- १९७७ - फ्रेड फ्लिन्टॉफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९८२ - शॉन अर्व्हाइन, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- ११८५ - आल्फोन्से पहिला, पोर्तुगाल, पोर्तुगालचा राजा.
- १३५२ - पोप क्लेमेंट सहावा.
- १९५६ - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, भारतीय संविधानकार, कायदेमंत्री व अर्थतज्ज्ञ.
- २००५ - देवन नायर, सिंगापूरचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.
- १९७६ - नाना पाटील, 'प्रति(पत्री) सरकार'चे प्रवर्तक, क्रांतिसिंह
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर डिसेंबर ६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर ५ - डिसेंबर ६ - डिसेंबर ७ - डिसेंबर ८ - डिसेंबर ९ - (डिसेंबर महिना)