मे ८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मे ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२८ वा किंवा लीप वर्षात १२९ वा दिवस असतो.


<< मे २०१९ >>
सो मं बु गु शु
१० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१

ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]

सोळावे शतक[संपादन]

अठरावे शतक[संपादन]

एकोणिसावे शतक[संपादन]

विसावे शतक[संपादन]

एकविसावे शतक[संपादन]

 • २००० : लंडनमध्ये टेट मॉडर्न गॅलरी प्रसारमाध्यमांसाठी खुली झाली. आधुनिक कलेच्या जगातील सर्वात महत्त्वाच्या संग्रहालयांपैकी टेट हे एक आहे.

जन्म[संपादन]

मृत्यू[संपादन]

 • ५३५ - पोप जॉन दुसरा.
 • १२७८ - दुआनझॉँग, चीनी सम्राट.
 • १३१९ - हाकोन पाचवा, नॉर्वेचा राजा.
 • १७७३ - अली बे अल-कबीर, इजिप्तचा सुलतान.
 • १७९४ - आंत्वान लेव्हॉइझिये, फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ.
 • १८१९ - कामेहामेहा, हवाईचा राजा.
 • १८९९ - वासुदेव चाफेकर, भारतीय क्रांतिकारी.
 • १९२०: पाली भाषा व बौद्ध साहित्य या विषयावरचे अभ्यासक चिंतामण वैजनाथ राजवाडे
 • १९५२: फॉक्स थियेटर चे संस्थापक विल्यम फॉक्स
 • १९७२: भारत रत्न पुरस्कृत पांडुरंग वामन काणे
 • १९८१: डॉ. केशव नारायण वाटवे – संस्कृतज्ञ, मराठी कवी. रसविमर्श, संस्कृत काव्याचे पंचप्राण, पाच मराठी कवी, संस्कृत सुबोधिनी (भाग १ ते ३), संस्कृत मुक्तहार (भाग १ ते ३) इ. पुस्तके त्यांनी लिहिली.
 • १९८२ -४० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी अनिल उर्फ आत्माराम रावजी देशपांडे  
 • १९८४: रीडर डायजेस्ट चे सहसंस्थापक लीला बेल वालेस
 • १९९५: पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दीप्रेम भाटिया
 • १९९५: देवदेवतांची आणि संतांची चित्रे यामुळे प्रसिद्ध असलेले चित्रकार जि. भी. दीक्षित
 • १९९९: कलादिग्दर्शक श्रीकृष्ण समेळ
 • २००३: संस्कृत व प्राकृत विद्वान डॉ. अमृत माधव घाटगे
 • २००३- ‘भारतीय व्यवहार कोश’ आणि ‘भारतीय कहावत संग्रह’चे संपादक, कोशकार विश्वनाथ दिनकर नरवणे
 • २०१३: धृपद गायक झिया फरिदुद्दीन डागर
 • २०१४: जीपीएस प्रणाली चे सहसंशोधक रॉजर एल ईस्टन 

प्रतिवार्षिक पालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]
मे ६ - मे ७ - मे ८ - मे ९ - मे १० - (मे महिना)