जून १

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
<< जून २०१८ >>
सो मं बु गु शु
१० ११
१२ १३ १४ १५ १६ १७ १८
१९ २० २१ २२ २३ २४ २५
२६ २७ २८ २९ ३०

जून १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५२ वा किंवा लीप वर्षात १५३ वा दिवस असतो.


१ जून हा भारतातील अनेकजणांचा जन्मदिनांक असतो. आज २०१७ साली हयात असलेल्या पाचपैकी किमान एका वृद्धाचा १ जून हा वाढदिवस असतो.

पूर्वी जन्म-मृत्यूच्या तारखेची नोंदणी करण्याबाबत एवढी जागरूकता नव्हती. तेव्हा आपले मूल कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला जन्माला आले हे अनेक आईवडिलांच्या लक्षातही नसायचे. तेव्हा आतासारखी बाळंतपणे रुग्णालयात होत नसत, त्यामुळे जन्मतारीख, वेळ, दिवस यांची नोंदणी ठेवण्याचा प्रश्नच यायचा नाही. पुढे ही मुले जेव्हा मोठी झाली, शाळेत जाण्याची वेळ आली तेव्हा अनेकांना आपली जन्मतारीखच माहिती नसायची. तेव्हा अशा मुलांना शाळेचे गुरुजी १ जून ही जन्मतारीख देत. त्यामुळे शाळेत प्रवेश घेणे सोपे होई. काहींचे वडील फिरतीची आणि बदलीची नोकरी करणारे होते. त्‍या गोंधळात महत्त्वाची कागदपत्रे देखील हरवायची. त्यामुळे मुलांच्या जन्मतारखेची नोंद असलेली कागदपत्रेही सापडायची नाहीत. पुढे शाळेत किंवा नोकरीच्या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना अडचणी यायच्या. त्यामुळे ही मुले कोणत्याही महिन्यात जन्मलेली असली तरी सबळ पुरावा नसल्याने त्यांची जन्मतारीख १ जूनच केली जायची. त्यामुळे भारतातील अनेकांचा वाढदिवस १ जूनला येतो.

कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्यासह डॉ. आ.ह. साळुंखे, रंगनाथ पठारे, डॉ. रमेश धोंडगे, राजन गवस, लक्ष्मण माने, व.बा. बोधे, शरणकुमार लिंबाळे आदी मराठी साहित्यिकांची जन्मतारीख १ जून आहे.

ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]

दुसरे शतक[संपादन]

पंधरावे शतक[संपादन]

सतरावे शतक[संपादन]

अठरावे शतक[संपादन]

एकोणिसावे शतक[संपादन]

विसावे शतक[संपादन]

एकविसावे शतक[संपादन]

जन्म[संपादन]

मृत्यू[संपादन]

प्रतिवार्षिक पालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


मे ३० - मे ३१ - जून १ - जून २ - जून ३ (जून महिना)

ग्रेगरियन दिनदर्शिकेतील महिने व दिवस
जानेवारी १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१
फेब्रुवारी १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ (२९) (३०)
मार्च १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१
एप्रिल १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०
मे १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१
जून १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०
जुलै १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१
ऑगस्ट १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१
सप्टेंबर १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०
ऑक्टोबर १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१
नोव्हेंबर १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३०
डिसेंबर     १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१