क्रेग विशार्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्रेग ब्रायन विशार्ट (जानेवारी ९, इ.स. १९७४:सॅलिसबरी (आताचे हरारे), झिम्बाब्वे - ) हा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. विशार्ट २००५मध्ये निवृत्त झाला.[१].


झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.