जिमी ॲडम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जेम्स क्लाइव्ह जिमी ॲडम्स (९ जानेवारी, इ.स. १९६८:पोर्ट मरिया, सेंट मेरी, जमैका - ) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. याने पाच कसोटी सामन्यांत वेस्ट इंडीझचे नेतृत्त्व केले होते.