मार्च ४
Appearance
मार्च ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६३ वा किंवा लीप वर्षात ६४ वा दिवस असतो.
ठळक घटना
[संपादन]चौदावे शतक
[संपादन]- १३५१ - रामातिबोदी पहिला सयामच्या राजेपदी.[१]
- १३८६ - व्लादिस्लॉ दुसरा जोगैला पोलंडच्या राजेपदी.[२]
पंधरावे शतक
[संपादन]- १४६१ - वॉर ऑफ द रोझेस - एडवर्ड चौथ्याने इंग्लंडचा राजा हेन्री सहाव्याला पदच्युत केले.[३]
सोळावे शतक
[संपादन]- १५१९ - कॉॅंकिस्तादोर हर्नान कोर्तेझ मेक्सिकोत येऊन पोहोचला.[४]
सतरावे शतक
[संपादन]- १६६५ - दुसऱ्या ॲंग्लो-डच युद्धाला सुरुवात.[५]
अठरावे शतक
[संपादन]- १७८९ - न्यू यॉर्क शहरात अमेरिकन काँग्रेसने अमेरिकेचे संविधान अंमलात आल्याचे जाहीर केले.[६]
- १७९१ - व्हर्मॉॅंट अमेरिकेचे १४ वे राज्य झाले.[७]
एकोणिसावे शतक
[संपादन]विसावे शतक
[संपादन]- १९०२ - शिकागो शहरात अमेरिकन ऑटोमोबाइल असोसिएशन तथा ट्रिपल-एची स्थापना.[११]
- १९२१ - नानकाना येथील गुरुद्वारामध्ये ब्रिटिश सैनिकांच्या गोळीबारात ७० ठार.[१२]
- १९३० - दांडीयात्रेच्या सफलतेने प्रभावित भारतातील ब्रिटिश व्हाइसरॉय एडवर्ड फ्रेडरिक लिंडली वूड व महात्मा गांधींच्यात बैठक. भारतात देशी मिठाचा मुक्त वापर करू देण्याचा सरकारचा निर्णय तसेच दांडीयात्रेदरम्यान पकडलेल्या राजकीय कैद्यांची मुक्तता करण्याचे आश्वासन.[१३]
- १९३६ - हिंडेनबर्गचे प्रथम उड्डाण.[१४]
- १९४५ - दुसरे महायुद्ध - फिनलंडने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.[१५]
- १९५१ - प्रथम आशियाई खेळांचे उद्घाटन. नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले.[१६]
- १९६० - हवानाच्या बंदरात फ्रेंच मालवाहू जहाज ला कूबरवर स्फोट; १०० ठार.[१७]
- १९६६ - केनेडियन पॅसिफिक एरलाइन्सचे विमान टोक्यो येथे उतरताना कोसळले; ६४ ठार.[१८]
एकविसावे शतक
[संपादन]- २००१ - पोर्तुगालच्या कास्तेलो दि पैव्हा शहरातील पूल कोसळला; ७० ठार.[१९]
- २००१ - गुरदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण.[२०]
- २०२३ - हिमाचल प्रदेशमध्ये आलेल्या पुरात व भूस्खलनात २७ ठार.[२१]
जन्म
[संपादन]- १६७८ - ॲंतोनियो विवाल्डी, इटालियन संगीतकार.[२२]
- १८४७ - कार्ल बेयर, ऑस्ट्रियन रसायनशास्त्रज्ञ.[२३]
- १८७५ - मिहालि कॅरोल्यी, हंगेरीचा पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष.[२४]
- १९०१ - चार्ल्स गोरेन, अमेरिकन ब्रिज खेळाडू व लेखक.[२५]
- १९०६ - चार्ल्स रुडॉल्फ वॉलग्रीन, जुनियर, अमेरिकन उद्योगपती.[२६]
- १९२२ - दीना पाठक, गुजराती व हिंदी अभिनेत्री.[२७]
- १९३५ - प्रभा राव, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेत्या.[२८]
- १९३७ - ग्रॅहाम डाउलिंग, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.[२९]
- १९८० - रोहन बोपन्ना, भारतीय टेनिस खेळाडू.[३०]
मृत्यू
[संपादन]- २५१ - पोप लुशियस पहिला.[३१]
- ५६१ - पोप पेलाजियस पहिला.[३२]
- ११७२ - स्टीवन तिसरा, हंगेरीचा राजा.[३३]
- ११९३ - सलादिन, तुर्कस्तानचा सुलतान.[३४]
- १४९६ - सिगिस्मंड, ऑस्ट्रियाचा राजा.[३५]
- १९२५ - ज्योतीन्द्रनाथ टागोर, बंगाली साहित्यिक आणि चित्रकार.[३६]
- १९३९ - लाला हरदयाल, गदर पार्टीचे संस्थापक.[३७]
- १९४८ - बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक.[३८]
- १९७७ - लुट्झ ग्राफ श्वेरिन फोन क्रोसिक, जर्मनीचा चान्सेलर.[३९]
- १९८१ - टोरिन थॅचर, भारतीय अभिनेता.[४०]
- १९९२ - शांताबाई परुळेकर, दैनिक सकाळच्या प्रकाशिका.[४१]
- १९९६ - आत्माराम सावंत, मराठी नाटककार आणि पत्रकार.[४२]
- १९९७ - रॉबर्ट एच. डिक, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.[४३]
- १९९९ - विठ्ठल गोविंद गाडगीळ, एर इंडियाचे पहिले कर्मचारी.[४४]
- १९९९ - कारेल व्हान हेट रीव्ह, डच लेखक.[४५]
- २००० - गीता मुखर्जी, स्वातंत्र्यसैनिक, साम्यवादी खासदार.[४६]
- २००४ - जॉर्ज पेक, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.[४७]
- २००७ - सुनील कुमार महातो, भारतीय संसदसदस्य.[४८]
- २०११ - अर्जुन सिंग, भारतीय राजकारणी. केंद्रीय मानव संसाधन मंत्री, ३ वेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल.[४९]
- २०१६ - पी.ए. संगमा, भारतीय राजकारणी.[५०]
- २०२५ - डॉ. स्वर्णलता चंद्रशेखर भिशीकर, मराठी साहित्यिक, ज्ञान प्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त.[५१]
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- राष्ट्रीय सुरक्षा दिवस - भारत
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर मार्च ४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च २ - मार्च ३ - मार्च ४ - मार्च ५ - मार्च ६ - (मार्च महिना)
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "Ramathibodi I". इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Wladyslaw II Jagiello". इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Edward IV deposed Henry VI". हिस्ट्री डॉट कॉम. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Hernan Cortes arrives in Mexico". इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Second Anglo-Dutch War". इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "U.S. Constitution takes effect". युनायटेड स्टेट्स सेनेट. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Vermont enters the Union". हिस्ट्री डॉट कॉम. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Chicago incorporated as a city". शिकागो हिस्ट्री म्युझियम. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Abraham Lincoln inaugurated". लायब्ररी ऑफ काँग्रेस. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Great Fire at Shanghai". द न्यू यॉर्क टाइम्स. १८९४-०३-०५. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "AAA Founded". अमेरिकन ऑटोमोबाइल असोसिएशन. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Nankana Sahib Massacre". सिखनेट. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Gandhi-Irwin Pact discussions". द हिंदू. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Hindenburg first flight". एयरशिप्स डॉट नेट. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Lapland War". इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "1951 Asian Games opening". ऑलिंपिक परिषद. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "La Coubre explosion". बीबीसी न्यूझ. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Canadian Pacific Air Lines Flight 402 crash". ॲव्हिएशन सेफ्टी नेटवर्क. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Castelo de Paiva bridge collapse". बीबीसी न्यूझ. २००१-०३-०५. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ↑ "Ranjit Sagar Dam dedicated to the nation". द ट्रिब्यून. २००१-०३-०५. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "ढगफुटी आणि अचानक आलेल्या पुरामुळे हिमाचल प्रदेशात ४३ जणांचा मृत्यू, ३७ अजूनही लापता". द इंडियन एक्सप्रेस. २०२५-०७-०४. २०२६-०२-२० रोजी पाहिले.
- ↑ "Antonio Vivaldi Biography". इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Carl Josef Bayer". इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Mihaly Karolyi". इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Charles Goren". इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Charles R. Walgreen Jr. Obit". द न्यू यॉर्क टाइम्स. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Dina Pathak passes away". द टाइम्स ऑफ इंडिया. २००२-१०-१२. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Prabha Rau passes away". द हिंदू. २०१०-०४-२६. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Graham Dowling Profile". ईएसपीएन क्रिकइन्फो. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Rohan Bopanna Profile". एटीपी टूर. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Pope Lucius I". व्हॅटिकन अधिकृत संकेतस्थळ. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Pope Pelagius I". व्हॅटिकन अधिकृत संकेतस्थळ. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Stephen III of Hungary". इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Saladin". इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Sigismund, Archduke of Austria". इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Jyotirindranath Tagore". मराठी विश्वकोश. 2019-11-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Lala Har Dayal Profile". द हिंदू. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे". मराठी विश्वकोश. 2019-11-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Lutz Graf Schwerin von Krosigk". इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Torin Thatcher". आयएमडीबी. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "शांताबाई परुळेकर". दैनिक सकाळ. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "आत्माराम सावंत". लोकसत्ता. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Robert H. Dicke, 80, Physicist Who Helped Develop Radar". द न्यू यॉर्क टाइम्स. १९९७-०३-०५. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Vitthal Govind Gadgil passes away". द हिंदू. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Karel van het Reve". इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "Geeta Mukherjee passes away". द हिंदू. २०००-०३-०५. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "George Pake, 79, Dies; Led Xerox Research Center". द न्यू यॉर्क टाइम्स. २००४-०३-१०. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "JMM MP Sunil Mahato shot dead". रेडिफ न्यूझ. २००७-०३-०४. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ↑ "Arjun Singh passes away". द हिंदू. २०११-०३-०४. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "P.A. Sangma passes away". द हिंदू. २०१६-०३-०४. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.
- ↑ "डॉ. स्वर्णलता भिशीकर यांचे निधन". लोकसत्ता. २०२५-०३-०४. २०२६-०८-१३ रोजी पाहिले.