सप्टेंबर महिना
(सप्टेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
सप्टेंबर हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९वा महिना आहे. यात ३० दिवस असतात.
सप्टेंबर नाव लॅटिन भाषेतील सेप्टम(सात) या शब्दावरून आले आहे. जुलै व ऑगस्ट हे महिने ग्रेगरी दिनदर्शिकेत येण्यापूर्वी सप्टेंबर वर्षातील सातवा महिना होता.
सप्टेंबर १ व डिसेंबर १ हे दोन्ही दिवस आठवड्याच्या एकाच वारी असतात.
ग्रेगरियन दिनदर्शिकेतील महिने व दिवस |
---|