फेब्रुवारी १३
Appearance
<< | फेब्रुवारी २०२५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ |
फेब्रुवारी १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४४ वा किंवा लीप वर्षात ४४ वा दिवस असतो.
ठळक घटना
[संपादन]बारावे शतक
[संपादन]सोळावे शतक
[संपादन]- १५७५ - हेन्री तिसरा फ्रांसच्या राजेपदी.
सतरावे शतक
[संपादन]- १६६८ - स्पेनने पोर्तुगालचा स्वातंत्र्य मान्य केले.
विसावे शतक
[संपादन]- १९३४ - चेलियुस्किन हे रशियाचे जहाज आर्क्टिक समुद्राच्या बर्फात अडकुन फुटले व बुडाले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - सोवियेत सैन्याने हंगेरीची राजधानी बुडापेस्ट काबीज केली.
- १९६० - फ्रांसने पहिली परमाणुबॉम्बची चाचणी केली.
- १९७१ - अमेरिकेच्या सैन्याची मदत घेउन दक्षिण व्हियेतनामने लाओसवर चढाई केली.
- १९७४ - सोवियेत संघाने अलेक्सांद्र सोल्झेनित्सिनला हद्दपार केले.
- १९८४ - युरी आंद्रोपोव्ह नंतर कॉन्स्टान्टीन चेरनेन्को सोवियेत संघाचा अध्यक्ष झाला.
- १९८८ - कॅनडात कॅल्गारी येथे पंधरावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
एकविसावे शतक
[संपादन]- २००१ - एल साल्व्हाडोरमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.६ तीव्रतेचा भूकंप. ४०० ठार.
- २००८ - ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान केव्हिन रडने सरकारच्या वतीने तेथील स्थानिक आदिवासींची चोरलेल्या मुलांबद्दल माफी मागितली.
- २०१० - पुणे येथे दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. १७ ठार, ६० जखमी.
जन्म
[संपादन]- १५९९ - पोप अलेक्झांडर सातवा.
- १८४२ - टेड पूली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८५८ - हॅरी मोझेस, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८७९ - सरोजिनी नायडू, बंगाली कवियत्री.
- १८९४ - वासुदेव सीताराम तथा वा.सी. बेंद्रे, मराठी इतिहासकार.
- १९०४ - एडी डॉसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९११ - फैझ अहमद फैझ, पाकिस्तानी कवी.
- १९१५ - ऑॅंग सान, म्यानमारचा स्वातंत्र्यसैनिक.
- १९२३ - चक यीगर, नासाचा स्वनातीत विमान चालवणारा प्रथम वैमानिक.
- १९३३ - पॉल बिया, कामेरूनचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४५ - विनोद मेहरा, हिंदी चित्रपट अभिनेता.
- १९५० - लेन पास्को, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९५७ - थेल्स्टन पेन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - सुब्रोतो बॅनर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- ११३० - पोप ऑनरियस दुसरा.
- १२१९ - मिनामोटोनो सानेटोमो, जपानी शोगन.
- १३२२ - अँड्रोनिकस, बायझेन्टाईन सम्राट.
- १६६० - चार्ल्स दहावा, स्वीडनचा राजा.
- १९६८ - गोपालकृष्ण भोबे, मराठी संगीत समीक्षक, गीतकार व कथालेखक.
- १८८३ - रिचर्ड वॅग्नर, जर्मन संगीतकार.
- २०१२ - अखलाक मुहम्मद खान ऊर्फ कवी शहरयार, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते उर्दू कवी, गीतकार.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- जागतिक रेडियो दिवस
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी १३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी ११ - फेब्रुवारी १२ - फेब्रुवारी १३ - फेब्रुवारी १४ - फेब्रुवारी १५ - (फेब्रुवारी महिना)