डिसेंबर १९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
<< डिसेंबर २०२० >>
सो मं बु गु शु
१० ११
१२ १३ १४ १५ १६ १७ १८
१९ २० २१ २२ २३ २४ २५
२६ २७ २८ २९ ३० ३१


डिसेंबर १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५३ वा किंवा लीप वर्षात ३५४ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]

 • १९२७ - राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले.
 • १९४१ - दुसरे महायुद्ध - अ‍ॅडॉल्फ हिटलर हा जर्मन सैन्याचा सरसेनापती बनला.
 • २००२ - व्ही. एन. खरे यांनी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

चौथे शतक[संपादन]

बारावे शतक[संपादन]

अठरावे शतक[संपादन]

विसावे शतक[संपादन]

एकविसावे शतक[संपादन]

जन्म[संपादन]

 • १५५४ - फिलिप विल्यम, ऑरेंजचा राजकुमार
 • १६८३ - फिलिप पाचवा, स्पेनचा राजा
 • १८९४ - कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण (१९६९), रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे संचालक (१९३७ - १९४९). अरविंद मिल्स, अशोक मिल्स, अतुल असे अनेक गिरण्या व कारखाने त्यांनी चालू केले. आपल्या गिरण्य़ांत त्यांनी कामगार कल्याणासाठी सहकार संस्था काढल्या.
 • १८९९ - मार्टिन ल्यूथर किंग – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते
 • १९१९ - ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ’ओमप्रकाश’ – चरित्र अभिनेते
 • १९२७ - समीक्षक व भाषाअभ्यासक वसंत वऱ्हाडपांडे
 • १९४० - सिनेछायालेखक व दिग्दर्शक गोविंद निहलानी
 • १९६९ - नयन मोंगिया भारतीय क्रिकेटपटू
 • १७७८ - मरी तेरीस शार्लट, फ्रांसचा राजा लुई सोळावामरी आंत्वानेतची पहिली मुलगी
 • १९३४ - प्रतिभा पाटील - भारतीय राजकारणी, भारताच्या पहिल्या महिला व १२व्या राष्ट्रपती
 • १९७४ - रिकी पॉंटिंग, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू

मृत्यू[संपादन]

प्रतिवार्षिक पालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

डिसेंबर १७ - डिसेंबर १८ - डिसेंबर १९ - डिसेंबर २० - डिसेंबर २१ - (डिसेंबर महिना)