डिसेंबर २७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
<< डिसेंबर २०२१ >>
सो मं बु गु शु
१० ११
१२ १३ १४ १५ १६ १७ १८
१९ २० २१ २२ २३ २४ २५
२६ २७ २८ २९ ३० ३१


डिसेंबर २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३६१ वा किंवा लीप वर्षात ३६२ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]

  • १९११ - भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात ’जन गण मन’ हे रविंद्रनाथ टागोर यांनी रचलेले व संगीतबद्ध केलेले गीत प्रथमच म्हणण्यात आले. नंतर २४ जानेवारी १९५० रोजी या गीताला हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली.
  • १९४५ - २९ देशांनी केलेल्या करारानुसार जागतिक बॅंक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) यांची स्थापना करण्यात आली.
  • १९४५ - कोरिआची द. कोरिआ व उ. कोरिआ अशी फाळणी.
  • १९७५ - बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार काही मिनिटांत ठार झाले.
  • २००७ - पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांची गोळ्या घालून हत्या.

अठरावे शतक[संपादन]

एकोणिसावे शतक[संपादन]

विसावे शतक[संपादन]

एकविसावे शतक[संपादन]

जन्म[संपादन]

मृत्यू[संपादन]

प्रतिवार्षिक पालन[संपादन]

  • जागतिक बॅंक वर्धापन दिन

बाह्य दुवे[संपादन]डिसेंबर २५ - डिसेंबर २६ - डिसेंबर २७ - डिसेंबर २८ - डिसेंबर २९ - (डिसेंबर महिना)