ॲन्सन जोन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ॲन्सन जोन्स (जानेवारी २०, इ.स. १७९८ - जानेवारी ९, इ.स. १८५८) हा टेक्सासच्या प्रजासत्ताकचा चौथा व शेवटचा राष्ट्राध्यक्ष होता. याच्या सद्दीत टेक्सासने अमेरिकेत विलीन होण्याचे मान्य केले.

राष्ट्राध्यक्ष होण्याआधी जोन्स व्यवसायाने वैद्य आणि व्यापारी होता.