जुलै २९
Appearance
जुलै २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१० वा किंवा लीप वर्षात २११ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]तिसरे शतक
[संपादन]- २३८ - रोममध्ये प्रेटोरियन रक्षकांनी पुपियेनस आणि बाल्बिनस या दोन रोमन सम्राटांना त्यांच्या महालातून खेचून नेले. रस्त्यातून धिंड काढल्यावर त्यांचा वध केला गेला आणि १३ वर्षांच्या गॉर्डियन तिसऱ्याला सम्राटपदी बसवले गेले.
जन्म
[संपादन]- १६०५ - सायमन डाख, जर्मन कवी.
- १७६३ - फिलिप चार्ल्स ड्युरॅम, रॉयल नेव्हीचा दर्यासारंग.
- १८८३ - बेनितो मुसोलिनी, इटलीचा हुकुमशहा.
- १८९८ - इसिदोर आयझॅक राबी, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०४ - जे.आर.डी. टाटा, भारतीय उद्योगपती.
- १९०५ - दाग हॅमरशील्ड, संयुक्त राष्ट्रांचा महासचिव.
- १९२२ - बळवंत मोरेश्वर पुरंदरे, मराठी इतिहाससंशोधक, लेखक.
- १९२५ - शिवराम दत्तात्रेय फडणीस, मराठी व्यंगचित्रकार.
- १९३७ - डॅनियेल मॅकफॅडेन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ.
- १९५९ - संजय दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता.
- १९७० - जॉन रेनी, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७५ - लंका डिसिल्वा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९८० - फर्नांडो गॉन्झालेझ, चिलेचा टेनिस खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- २३८ - पुपियेनस, रोमन सम्राट.
- २३८ - बाल्बिनस, रोमन सम्राट.
- १०३० - ओलाफ तिसरा, नॉर्वेचा राजा.
- १०९९ - पोप अर्बन दुसरा.
- ११०८ - फिलिप पहिला, फ्रांसचा राजा.
- १६४४ - पोप अर्बन सहावा.
- १८९० - फिंसेंत फान घो, डच चित्रकार.
- १९०० - उंबेर्तो पहिला, इटलीचा राजा.
- १९८७ - बिभूतीभूषण मुखोपाध्याय, बंगाली लेखक.
- १९९० - ब्रुनो क्रेस्की, ऑस्ट्रियाचा चान्सेलर.
- १९९४ - डोरोथी क्रोफूट हॉजकिन, नोबेल पारितोषिक विजेती ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ.
- २००८ - इश्मीत सिंग सोधी, भारतीय पार्श्वगायक.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर जुलै २९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै २७ - जुलै २८ - जुलै २९ - जुलै ३० - जुलै ३१ (जुलै महिना)