नोव्हेंबर २५
Appearance
नोव्हेंबर २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२९ वा किंवा लीप वर्षात ३३० वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]विसावे शतक
[संपादन]एकविसावे शतक
[संपादन]- २०१२ - बांगलादेशच्या ढाका शहरात कपडे बनविणाऱ्या कारखान्यात आग लागून ११७ ठार.
जन्म
[संपादन]- १८३५ - अँड्रु कार्नेगी, अमेरिकन उद्योगपती आणि दानशूर.
- १८४१ - अर्न्स्ट श्रोडर, जर्मन गणितज्ञ.
- १८४४ - कार्ल बेंझ, जर्मन उद्योजक आणि अभियंता.
- १८८१ - पोप जॉन तेविसावा.
- १८८२ - सावळाराम लक्ष्मण हळदणकर, मराठी चित्रकार.
- १८९५ - लुडविक स्वोबोदा, चेकोस्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१५ - जनरल ऑगुस्तो पिनोशे, चिलीचा हुकमशहा.
- १९२० - तुआंकु सैयद पुत्र इब्नी अलमरहूम सैयद हसन जमालुल्लैल, मलेशियाचा राजा.
- १९२३ - मौनो कोइव्हिस्टो, फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५२ - इमरान खान, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९५३ - जेफ्री स्किलिंग, एन्रॉनचा मुख्याधिकारी.
- १९६० - एमी ग्रँट, अमेरिकन संगीतकार.
- १९६८ - जिल हेनेसी, केनेडियन अभिनेत्री.
- १९७१ - क्रिस्टीना ऍपलगेट, अमेरिकन अभिनेत्री.
- १९८४ - पीटर सिडल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- १०३४ - माल्कम चौथा, स्कॉटलंडचा राजा.
- ११८५ - पोप लुसियस तिसरा.
- १९२० - गास्टॉन शेव्हरोले, फ्रेंच-अमेरिकन रेसकार चालक.
- १९७४ - उ थांट, संयुक्त राष्ट्रांचा सरचिटणीस.
- १९८४ - यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]नोव्हेंबर २३ - नोव्हेंबर २४ - नोव्हेंबर २५ - नोव्हेंबर २६ - नोव्हेंबर २७ - (नोव्हेंबर महिना)
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर २५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)