ऑगस्ट १५
Appearance
ऑगस्ट १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२७ वा किंवा लीप वर्षात २२८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]अकरावे शतक
[संपादन]- १०५७ - लुम्फानानच्या लढाईत स्कॉटलंडचा राजा मॅकबेथचा अंत.[१]
तेरावे शतक
[संपादन]- १२६१ - मायकेल आठवा पॅलियोलोगस बायझेन्टाईन सम्राटपदी.[२]
सोळावे शतक
[संपादन]सतरावे शतक
[संपादन]- १६०९ - इंग्लंडच्या साउधॅम्टनहून मेफ्लॉवर जहाजात इंग्लिश प्रवासी निघाले. अमेरिकेत कायमस्वरूपी युरोपियन वसाहत निर्माण करणारी ही पहिली टोळी होती.[६]
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८२४ - अमेरिकेतील गुलामगिरीपासून सुटका झालेल्या व्यक्तींनी लायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले.[७]
- १८७७ - थॉमस अल्वा एडिसनने सर्वप्रथम ध्वनिमुद्रण मेरी हॅड अ लिटल लॅम्ब या बालकवितेचे केले.[८]
विसावे शतक
[संपादन]- १९१४ - पनामा कालव्यातून पहिले जहाज पार झाले.[९]
- १९२० - पोलिश-सोवियेत युद्ध-वॉर्सोची लढाई - सोवियेत संघाचा पराभव.[१०]
- १९४४ - दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांचे सैनिक फ्रांसच्या दक्षिण भागात उतरले.[११]
- १९४५ - दुसरे महायुद्ध - जपानने शरणागती पत्करली.[१२]
- १९४७ - भारताला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.[१३]
- १९४७ - मोहम्मद अली झीणा पाकिस्तानच्या गव्हर्नर-जनरलपदी.[१४]
- १९४८ - दक्षिण कोरियाची निर्मिती.[१५]
- १९६० - काँगोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.[१६]
- १९७१ - अमेरिकेने आपल्या चलन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित केले.[१७]
- १९७१ - बहरैनला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.[१८]
- १९७५ - बांगलादेशमध्ये लश्करी उठाव. शेख मुजिबुर रहमान व कुटुंबियांची हत्या.[१९]
- १९९९ - अल्जीरियात दहशतवाद्यांनी २९ लोकांना ठार मारले.[२०]
एकविसावे शतक
[संपादन]- २००७ - पेरूजवळ पॅसिफिक महासागरात रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.० तीव्रतेचा भूकंप. ५१४ ठार, १,०९० जखमी.[२१]
जन्म
[संपादन]- १००१ - डंकन पहिला, स्कॉटलंडचा राजा.[२२]
- १७६९ - नेपोलियन बोनापार्ट, फ्रांसचा सम्राट.[२३]
- १७९८ - सांगोली रायण्णा भारतीय योद्धा.[२४]
- १८१३ - जुल्स ग्रेव्ही, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.[२५]
- १८७२ - श्री ऑरोबिंदो, भारतीय तत्त्वज्ञानी.[२६]
- १८८६ - बिल व्हिटली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.[२७]
- १९१३ - भगवान रघुनाथ कुळकर्णी, मराठी कवी, लेखक.[२८]
- १९२२ - लोककवी वामनदादा कर्डक यांचा जन्म.[२९]
- १९२७ - एडी लेडबीटर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.[२७]
- १९४५ - बेगम खालेदा झिया, बांगलादेशची पंतप्रधान.[३०]
- १९४७ - राखी गुलझार, भारतीय अभिनेत्री.[३१]
- १९५१ - जॉन चाइल्ड्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.[२७]
- १९५१ - रंजन गुणतिलके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.[२७]
- १९६३ - जॅक रसेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.[२७]
- १९६८ - डेब्रा मेसिंग, अमेरिकन अभिनेत्री.[३२]
- १९७२ - बेन ऍफ्लेक, अमेरिकन अभिनेता.[३३]
- १९७५ - विजय भारद्वाज, भारतीय क्रिकेट खेळाडू.[२७]
- १९८३ - अयन मुखर्जी, फिल्मफेर पुरस्कार विजेते हिंदी भाषेमधील चित्रपट दिग्दर्शक.[३४]
मृत्यू
[संपादन]- १०३८ - स्टीवन पहिला, हंगेरीचा राजा.[३५]
- १०४० - डंकन पहिला, स्कॉटलंडचा राजा.[२२]
- १०५७ - मॅकबेथ, स्कॉटलंडचा राजा.[२२]
- १११८ - ऍलेक्सियस पहिला कॉम्नेनस, बायझेन्टाईन सम्राट.[३६]
- १९३५ - विल रॉजर्स, अमेरिकन अभिनेता.[३७]
- १९७५ - शेख मुजिबुर रहमान, बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष.[३८]
- २००४ - अमरसिंह चौधरी, गुजरातचा मुख्यमंत्री.[३९]
- २००५ - बँडापुडी वेंकट सत्यनारायण भारतीय त्वचाशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक.[४०]
- २०१८ - अजित वाडेकर, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार.[४१]
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- स्वातंत्र्य दिन - भारत, काँगो, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया.[४२]
- लिच्टेस्टाईन दिन - लिच्टेन्स्टेन.[४३]
- सेना दिन - पोलंड.[४४]
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर ऑगस्ट १५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ ॲलन, जॉन (१९९०). द हिस्टरी ऑफ स्कॉटलंड. कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस.
- ↑ ऑस्ट्रोगॉर्स्की, जॉर्ज (१९६९). हिस्टरी ऑफ द बायझेंटाईन स्टेट. रुटगर्स युनिव्हर्सिटी प्रेस.
- ↑ वार्ड, ख्रिस्टोफर (१९९३). इंपिरियल पनामा. युनिव्हर्सिटी ऑफ न्यू मेक्सिको प्रेस.
- ↑ वॉरन, एच. जी. (१९४९). पराग्वे: ॲन इनफॉर्मल हिस्टरी. युनिव्हर्सिटी ऑफ ओक्लाहोमा प्रेस.
- ↑ हेमिंग, जॉन (१९७०). द कॉन्क्वेस्ट ऑफ द इनकास. मॅकमिलन.
- ↑ ब्राडफोर्ड, विल्यम (१९५२). ऑफ प्लिमोथ प्लांटेशन. क्रॉप्स बुक्स.
- ↑ स्टाउडेनराउस, पी. जे. (१९६१). द आफ्रिकन कोलोनायझेशन मूव्हमेंट. कोलंबिया युनिव्हर्सिटी प्रेस.
- ↑ इझरायल, पॉल (१९९८). एडिसन: अ लाइफ ऑफ इन्व्हेन्शन. जॉन विली अँड सन्स.
- ↑ मॅककुलो, डेव्हिड (१९७७). द पाथ बिटवीन द सीज. सायमन अँड शुस्टर.
- ↑ झामोयस्की, ॲडम (२००८). वॉर्सो १९२०: लेनिनचा युरोपवरील हल्ला. हार्परप्रेस.
- ↑ झालोगा, स्टीव्हन (२००९). ऑपरेशन ड्रगून. ओस्प्रे पब्लिशिंग.
- ↑ फ्रँक, रिचर्ड बी. (१९९९). डाऊनफॉल: द एंड ऑफ द इम्पेरियल जपानी एम्पायर. रँडम हाऊस.
- ↑ गुहा, रामचंद्र (२००७). इंडिया आफ्टर गांधी. हार्परकॉलिन्स.
- ↑ जलाल, आयेशा (१९८५). द सोलो स्पोकसमॅन: जिन्ना, द मुस्लिम लीग अँड द डिमांड फॉर पाकिस्तान. कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस.
- ↑ कमिंग्स, ब्रूस (१९८१). द ओरिजिन्स ऑफ द कोरियन वॉर. प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी प्रेस.
- ↑ नॅथ्रप, डेव्हिड (२००२). द काँगो अँड द फ्रेंच एम्पायर. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस.
- ↑ घोष, आर. एन. (१९८०). इंटरनॅशनल फायनान्स अँड पॉलिसी. मॅकमिलन.
- ↑ "Bahrain Independence Day". बीबीसी न्यूझ. २०२६-०८-१६ रोजी पाहिले.
- ↑ "बांगलादेशात लष्करी उठाव आणि मुजिबुर रहमान यांची हत्या". द न्यू यॉर्क टाइम्स. १६ ऑगस्ट १९७५. २०२६-०८-१६ रोजी पाहिले.
- ↑ "अल्जीरिया हिंसाचार अहवाल". रॉयटर्स. १६ ऑगस्ट १९९९. २०२६-०८-१६ रोजी पाहिले.
- ↑ "२००७ मधील पेरू भूकंपाचा अहवाल". युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे. २०२६-०८-१६ रोजी पाहिले.
- 1 2 3 ब्राउन, मायकेल (२००४). द वॉर्स ऑफ स्कॉटलंड. एडिनबर्ग युनिव्हर्सिटी प्रेस.
- ↑ क्रोनिन, व्हिन्सेंट (१९७१). नेपोलियन. हार्परकॉलिन्स.
- ↑ जोशी, महादेवशास्त्री (१९७६). भारतीय संस्कृतीकोश (खंड ९). भारतीय संस्कृतीकोश मंडळ.
- ↑ सदरलँड, डी. एम. (१९८६). फ्रांसचा राजकीय इतिहास. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस.
- ↑ अय्यंगार, के. आर. श्रीनिवास (१९४५). श्री ऑरोबिंदो: अ बायोग्राफी. श्री ऑरोबिंदो आश्रम.
- 1 2 3 4 5 6 "Bill Whitty Profile". ईएसपीएन क्रिकइन्फो. २०२६-०८-१६ रोजी पाहिले.
- ↑ कुलकर्णी, व. दि. (१९८५). मराठी साहित्यिक कोष. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ.
- ↑ "लोककवी वामनदादा कर्डक जीवनपरीचय". लोकसत्ता. २०२६-०८-१६ रोजी पाहिले.
- ↑ "Begum Khaleda Zia Biography". बीबीसी न्यूझ. २०२६-०८-१६ रोजी पाहिले.
- ↑ जैन, मधू (२००६). हिंदी सिनेमाच्या प्रसिद्ध अभिनेत्री. प्रभात प्रकाशन.
- ↑ "Debra Messing Biography". ऑलमूव्ही. २०२६-०८-१६ रोजी पाहिले.
- ↑ "Ben Affleck Profile". आयएमडीबी. २०२६-०८-१६ रोजी पाहिले.
- ↑ "Ayan Mukerji Profile". द टाइम्स ऑफ इंडिया. २०२६-०८-१६ रोजी पाहिले.
- ↑ क्रिस्टो, ग्युला (१९९९). अ हिस्टरी ऑफ हंगेरी. इंडियाना युनिव्हर्सिटी प्रेस.
- ↑ फ्रँकोपान, पीटर (२०१२). द फर्स्ट क्रुसेड. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस.
- ↑ यॉग, बेन (१९६२). विल रॉजर्स: अ बायोग्राफी. युनिव्हर्सिटी ऑफ ओक्लाहोमा प्रेस.
- ↑ "शेख मुजिबुर रहमान यांचे निधन". द गार्डियन. १६ ऑगस्ट १९७५. २०२६-०८-१६ रोजी पाहिले.
- ↑ "अमरसिंह चौधरी यांचे निधन". हिंदुस्तान टाइम्स. १६ ऑगस्ट २००४. २०२६-०८-१६ रोजी पाहिले.
- ↑ राव, पी. व्ही. (२००६). "डॉ. बी. व्ही. सत्यनारायण यांचे कार्य". इंडियन जर्नल ऑफ डर्मेटॉलॉजी.
- ↑ "माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन". लोकसत्ता. १६ ऑगस्ट २०१८. २०२६-०८-१६ रोजी पाहिले.
- ↑ जोशी, महादेवशास्त्री (१९७९). भारतीय संस्कृतीकोश (खंड १०). भारतीय संस्कृतीकोश मंडळ.
- ↑ "Liechtenstein National Day". लिच्टेन्स्टेन शासन. २०२६-०८-१६ रोजी पाहिले.
- ↑ "Polish Armed Forces Day". पोलंड शासन. २०२६-०८-१६ रोजी पाहिले.
ऑगस्ट १३ - ऑगस्ट १४ - ऑगस्ट १५ - ऑगस्ट १६ - ऑगस्ट १७ - ऑगस्ट महिना