जानेवारी २८
Appearance
<< | जानेवारी २०२४ | >> | |||||
सो | मं | बु | गु | शु | श | र | |
१ | |||||||
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |
३० | ३१ |
ठळक घटना
[संपादन]एकोणिसावे शतक
[संपादन]- १८४६ - सर हॅरी स्मिथच्या ब्रिटिश सैन्याने अलीवालची लढाई जिंकली.
विसावे शतक
[संपादन]- १९३२ - दुसऱ्या महायुद्धात जपानने शांघाय काबीज केले.
- १९८६ - अंतराळ शटल(स्पेस शटल) चॅलेंजरचा उड्डाण करताना विस्फोटात विनाश. सात अंतराळयात्र्यांचा मृत्यू.
- १९९९ - देशिकोत्तम हा विश्वभारती विद्यापीठाचा सर्वोच्च सन्मान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांना प्रदान.
- २००० - इंग्रजी मजकुराचे हिंदीत भाषांतर करणाऱ्या 'अनुवादक' या देशातील पहिल्याच प्रकारच्या संगणक प्रणालीचे गृहमंत्री लालकृष्ण अडवानी यांच्या हस्ते प्रकाशन.
एकविसावे शतक
[संपादन]- २००२ - टी.ए.एम.ई. फ्लाइट १२० हे बोईंग ७२७-१०० प्रकारचे विमान कोलंबियाच्या दक्षिण भागात अँडीझ पर्वतरांगेवर कोसळले. ९२ ठार.
- २००३ - मराठी कवी मंगेश पाडगावकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर.
जन्म
[संपादन]- १४५७ - सातवा हेन्री, इंग्लंडचा राजा.
- १८६५ - लाला लजपतराय, लाल बाल पाल या त्रयींतील.
- १९०० - के.एम.करिअप्पा, भारताचे पहिले सरसेनापती जनरल.
- १९२५ - डॉ.राजारामण्णा, भारतीय अणूशास्त्रज्ञ, अणुउर्जा आयोगाचे चौथे अध्यक्ष.
- १९३० - पंडित जसराज, भारतीय शास्त्रीय गायक.
- १९८१ - एलायजाह वूड, अमेरिकन अभिनेता.
मृत्यू
[संपादन]- ८१४ - शार्लमेन, ब्रिटिश क्रांतिकारी.
- १९८४ - सोहराब मोदी, भारतीय चित्रपट निर्माता व दिग्दर्शक.
- १९८६ - स्पेस शटल चॅलेंजरचे प्रवासी
- १९८९ - हसमुख धीरजलाल सांकलिया, भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे पुरातत्त्ववेत्ते.
- १९९६ - बर्न होगार्थ, जंगलसम्राट टारझनला कार्टूनद्वारे अजरामर करणारे.
- १९९७ - डॉ.पां.वा. सुखात्मे, भारतीय संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ज्ञ.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]जानेवारी २६ - जानेवारी २७ - जानेवारी २८ - जानेवारी २९ - जानेवारी ३०