फेब्रुवारी २०
Jump to navigation
Jump to search
<< | फेब्रुवारी २०२१ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ |
फेब्रुवारी २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५१ वा किंवा लीप वर्षात ५१ वा दिवस असतो.
ठळक घटना[संपादन]
पंधरावे शतक[संपादन]
- १४७२ - शेटलंड व ओर्कने हे द्वीपसमूह स्कॉटलंडने बळकावले.
अठरावे शतक[संपादन]
- १७९२ - जॉर्ज वॉशिंग्टनने टपाल सेवा कायद्यावर सही केली. अमेरिकन टपाल खाते अस्तित्त्वात.
एकोणिसावे शतक[संपादन]
- १८३५ - तीव्र भूकंपात चिलीतील कन्सेप्शन हे गाव नेस्तनाबूद.
- १८३५ - कलकत्ता मेडिकल कॉलेज अधिकृतरीत्या खुले झाले
- १८४६ - इंग्रजांनी लाहोरवर कब्जा केला
- १८४७ - रॉयल कलकत्ता टर्फ क्लबची स्थापना
विसावे शतक[संपादन]
- १९१३ - ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेराची स्थापना.
- १९६२ - जॉन ग्लेनने फ्रेंडशिप ७ या उपग्रहातून पृथ्वीप्रदक्षिणा केली व हे करणारा प्रथम अमेरिकन ठरला.
- १९६८ - मुंबईमध्ये के.इ.एम. हॉस्पिटलमध्ये डॉ.पी.के.सेन यांनीं ह्रदय प्रत्यारोपणाचे पहिले ऑप्रेशन केले.
- १९७६ - मुंबई हायमध्ये कच्च्या तेलाचा व्यावसायिक स्तरावर उत्पादनास सुरवात
- १९७८ - शेवटचा "ऑर्डर ऑफ व्हिक्टरी" सन्मान लिओनिद ब्रेझनेव्ह यांना देण्यात आला.
- १९८२ - कन्हार नदीच्या पाण्यावर उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये समझोता झाला
- १९८७ - मिजोरम आणि अरुणाचल प्रदेश क्रमश: २३वे व २४वे राज्य घोषित
- १९९९ - भारताचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानला ऐतिहासिक बस यात्रा केली
- १९९९ - दूरदर्शनवर खेल चैनल सुरु झाला
एकविसावे शतक[संपादन]
- २००३ - अमेरिकेच्या र्होड आयलंड राज्यातील नाइटक्लबला आग. १०० ठार, २०० जखमी.
- २०१४ - बऱ्याच गदारोळानंतर राज्यसभेतही आंध्र प्रदेशच्या विभाजनाचे विधेयक संमत झाल्याने तेलंगण हे भारताचे २९वे राज्य बनले
जन्म[संपादन]
- १९०१ - मुहम्मद नाग्विब, इजिप्तचा राष्ट्राध्यक्ष.
- १९०२ - ऍन्सेल ऍडम्स, अमेरिकन छायाचित्रकार.
- १९०४ - अलेक्सेइ कोसिजिन, सोवियेत राष्ट्राध्यक्ष.
- १९०९ - अजय घोष - भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा नेता
- १९२३ - फोर्ब्स बर्नहॅम, गुयानाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२७ - सिडनी पोईटिये, अमेरिकन अभिनेता.
- १९३२ – के. वी. सुबन्ना- प्रसिद्ध कन्नड़ नाटककार
- १९३६ - जरनैल सिंह - फ़ुटबॉल खेळाडू
- १९४५ - अनुकपूर- भारतीय अभिनेता
- १९४७ - जयन्त कुमार मलैया - 'भारतीय जनता पार्टी' नेता, मध्य प्रदेश
- १९७६ - रोहन गावास्कर, क्रिकेटर
- १९८८ – जिया ख़ान, भारतीय अभिनेत्री
- १९९२ - रमेश औटी, चित्रपट संपादक
मृत्यू[संपादन]
- ७०२ - चान बाह्लुम दुसरा, मेक्सिकोतील पालेन्क या माया राज्याचा राजा.
- ११९४ - टॅन्क्रेड, सिसिलीचा राजा.
- १२५८ - अल मुस्तसिम, बगदादचा खलिफा.
- १४३१ - पोप मार्टिन पाचवा.
- १५१३ - क्रिस्चियन दुसरा, डेन्मार्कचा राजा.
- १७०७ - मुग़ल शासक अौरंगजेबाचा अहमदनगर येथे मृत्यू
- १९०५ - भारतातील सर्कस उद्योगाचे जनक विष्णुपंत छत्रे
- १९५० - शरत चन्द्र बोस - स्वतन्त्रता सेनानी
- १९७२ - शिवनारायण श्रीवास्तव - हिन्दी साहित्य रचनाकार
- १७७३ - चार्ल्स इमॅन्युएल तिसरा, सार्डिनीयाचा राजा.
- १९८५ - भवानी प्रसाद मिश्र - हिन्दीचे प्रसिद्ध कवि तथा गांधीवादी विचारक
- १७९० - जोसेफ पाचवा, पवित्र रोमन सम्राट.
- १९२० - रॉबर्ट पियरी, अमेरिकन शोधक.
- १९६६ - चेस्टर निमित्झ, अमेरिकन दर्यासारंग (ॲडमिरल).
- १९८५ - क्लॅरेन्स नॅश, अमेरिकन अभिनेता, डोनाल्ड डकचा आवाज.
- १९९९ - जीन सिस्केल, अमेरिकन चित्रपट समीक्षक, एबर्ट आणि सिस्केलचा अर्धा भाग.
- २००५ - हंटर एस. थॉम्पसन, अमेरिकन पत्रकार, लेखक.
सुभाष चंद्र बोस यांचे थोरले बंधू शरद चंद्र बोस यांचे निधन 1950 मोगल सम्राट औरंगजेब यांचा मृत्यू 1707
प्रतिवार्षिक पालन[संपादन]
- अरुणाचल प्रदेश दिवस
- मिजोरम दिवस
- विश्व सामाजिक न्याय दिवस
बाह्य दुवे[संपादन]
- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी २० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी १८ - फेब्रुवारी १९ - फेब्रुवारी २० - फेब्रुवारी २१ - फेब्रुवारी २२ - (फेब्रुवारी महिना)