ऑस्कर वाइल्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्कर वाइल्ड
1882 त नेपोलियन सारोनीने काढलेले छायाचित्र
जन्म १६ ऑक्टोबर १८५४
डब्लिन, आयर्लंड
मृत्यू ३० नोव्हेंबर १९०० (वये ४६)
पॅरिस, फ्रान्स
राष्ट्रीयत्व आयर्लंड
कार्यक्षेत्र लेखक
भाषा इंग्रजी, फ्रेंच
साहित्य प्रकार नाट्य, लघुकथा, संवाद, पत्रकारिता
चळवळ सौंदर्यवाद
प्रसिद्ध साहित्यकृती दि इम्पोर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट, दि पिक्चर ऑफ डोरियन ग्रे
प्रभाव प्लेटो, एरिस्टॉटल, ग्रीक वाङमय, विलियम शेक्सपियर, थिओफाइल गॉतिये, फ्रेन्च वाङमय, कार्ल हुय्समान्स, जॉन कीटस्, व्हिक्टर ह्युगो, ऑनॉरे दे बॅलझॅक, पिटर क्रोपोटकिन, वॉल्टर पॅटर, जॉन रस्किन, जेम्स मॅकनील व्हिसलर, जॉन पेन्टलॅन्ड महाफी, डान्टे
प्रभावित जॉर्ज लुइ बॉर्जेस, जेम्स जॉइस, सॅम्युएल बेकेट, पॉल मेर्टोन, जेम्स मॉरो, एंची फुमिको, एरिको व्हर्सिमो, इगोर सेवेरयानिन, आयरीन नेमिरोव्ह्स्की, आन्द्रे गिदे, मॅक्स बीरबॉम, स्टिफन फ्राय, लॉरेन्स ड्युरेल, कॅमिल पगलिआ, डेव्ह सिम, मॅटियु कॅरॅजिआल, टॉम स्टोपार्ड, साकी, अमांडा फिलिपाची, डब्ल्यू. एच्. पगमायर, रोनाल्ड फिरबँक, क्रिस्टोफर हिचिन्स, मोरिसी, पिटर डोहार्टी, बेंजामिन टकर
पत्नी कॉन्स्टन्स लॉइड (१८८४-१८९८)
अपत्ये सिरिल हॉलंड, व्हिवियन हॉलंड

ऑस्कर फिंगल ओ'फ्लॅहर्टी विल्स वाइल्ड (ऑक्टोबर १६, इ.स. १८५४ - नोव्हेंबर ३०, इ.स. १९००) हा आयरिश नाटककार, कादंबरीकार, कवी आणि कथालेखक होता.

साहित्य जीवन[संपादन]

लेखनसंपदा[संपादन]

उपलब्ध साहित्य[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिक्वोट
विकिक्वोट
ऑस्कर वाइल्ड हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.