जानेवारी २

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
<< जानेवारी २०१८ >>
सो मं बु गु शु
१० ११ १२ १३ १४ १५
१६ १७ १८ १९ २० २१ २२
२३ २४ २५ २६ २७ २८ २९
३० ३१


जानेवारी २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २ वा किंवा लीप वर्षात २ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]

पंधरावे शतक[संपादन]

सोळावे शतक[संपादन]

अठरावे शतक[संपादन]

एकोणिसावे शतक[संपादन]

 • १८८१ - लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या ’मराठा’ या दैनिकाची सुरूवात झाली.
 • १८८५ - पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले.

विसावे शतक[संपादन]

 • १९३६ -मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना

एकविसावे शतक[संपादन]

जन्म[संपादन]

मृत्यू[संपादन]

 • १३१६: दिल्लीचे सुलतान अल्लाउद्दीन खिलजी यांचे निधन.
 • १९३५ - मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर – स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील
 • १९४३ - हुतात्मा वीर भाई कोतवाल
 • १९४४ - महर्षि विठ्ठल रामजी शिंदे – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक
 • १९४६ - ज्यो डार्लिंग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९५२- इतिहास संशोधक भास्कर वामन भट
 • १९८९ - सफदर हश्मी – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार
 • १९९५ - सियाद बारे, सोमालियाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९९९ - विमला फारुकी – भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या
 • २००२: पर्यावरणवादी अनिल अग्रवाल
 • २०१५ - वसंत गोवारीकर, भारतीय शास्त्रज्ञ.

प्रतिवार्षिक पालन[संपादन]

डिसेंबर ३१ - जानेवारी १ - जानेवारी २ - जानेवारी ३ - जानेवारी ४ - (जानेवारी महिना)


बाह्य दुवे[संपादन]