इ.स. १९१६
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १८९० चे - १९०० चे - १९१० चे - १९२० चे - १९३० चे |
वर्षे: | १९१३ - १९१४ - १९१५ - १९१६ - १९१७ - १९१८ - १९१९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- जानेवारी ९ - कानाक्केलची लढाई - ब्रिटिश सैनिकांची माघार.
- फेब्रुवारी ३ - कॅनडात ओट्टावातील संसदेची ईमारत आगीत भस्मसात.
- फेब्रुवारी २१ - पहिले महायुद्ध - व्हर्दुनची लढाई सुरू.
- मे ५ - अमेरिकेने डॉमिनिकन प्रजासत्ताकवर चढाई केली.
- जुलै १ - नोव्हेंबर १८ - पहिले महायुद्ध-सॉमची लढाई. १० लाख सैनिकांचा मृत्यू. पहिल्याच दिवशी भारतासह ब्रिटिश राष्ट्रसंघाचे ६०,००० सैनिक ठार.
- ऑगस्ट २ - पहिले महायुद्ध - इटलीची लिओनार्डो दा व्हिन्ची ही युद्धनौका बुडाली.
- डिसेंबर १९ - पहिले महायुद्ध-व्हर्दुनची लढाई - फ्रांसच्या सैन्याने चढाई करणाऱया जर्मन सैन्यास माघार घेण्यास भाग पाडले.
- डिसेंबर २३ - पहिले महायुद्ध-मगधाबाची लढाई - दोस्त सैन्याने साइनाई, ईजिप्तमध्ये तुर्कस्तानला पराभूत केले.
जन्म
[संपादन]- मार्च ११ - हॅरोल्ड विल्सन, ब्रिटनचे पंतप्रधान, पंतप्रधानपदाचा कार्यकाळ इ.स. १९६४ ते इ.स. १९७० व इ.स. १९७४ ते इ.स. १९७६.
- मार्च २१ - बिस्मिल्ला खॉं, भारतीय सनईवादक.
- मे ५ - ज्ञानी झैलसिंग, भारतीय राष्ट्रपती.
- मे ८ - स्वामी चिन्मयानंद, भारतीय तत्त्वज्ञानी.
- जून ५ - सिड बार्न्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- जुलै ८ - मराठी कादंबरीकार, चरित्रकार गोपाळ नीळकंठ दांडेकर.
- जुलै ५ - आर्चिक वेंकटेश गोपाळकृष्ण, ज्येष्ठ कवि, वक्ते. धारवाड मध्ये.
- जुलै ११ - गॉफ व्हिटलॅम, ऑस्ट्रेलियाचा २१वा पंतप्रधान.
- सप्टेंबर १४ - जेफ नोब्लेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १६ - एम.एस. सुब्बलक्ष्मी, कर्नाटक शैलीतील गायिका.
मृत्यू
[संपादन]- जून ५ - लॉर्ड होरेशियो किचनर, ब्रिटिश फील्ड मार्शल, भारताचा व्हाईसरॉय.
- डिसेंबर २८ - एदुआर्द स्ट्रॉस, ऑस्ट्रियाचा संगीतकार.