डिसेंबर २९
Appearance
<< | डिसेंबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
डिसेंबर २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३६३ वा किंवा लीप वर्षात ३६४ वा दिवस असतो.
ठळक घटना व घडामोडी
[संपादन]एकोणिसावे शतक
[संपादन]- १८१३ - १८१२ चेयुद्ध - ब्रिटिश सैनिकांनी बफेलो, न्यू यॉर्क जाळले.
- १८३५ - न्यूएकोटाचा तह - चेरोकी जमातीची मिसिसिपीच्या पूर्वेची सगळी जमीन अमेरिकेच्या स्वाधीन.
- १८४५ - टेक्सास अमेरिकेचे २८वे राज्य झाले.
- १८६२ - अमेरिकन यादवी युद्ध - चिकासॉ बायूची लढाई संपली.
- १८९० - युनायटेड स्टेट्स सेव्हन्थ कॅव्हेलरी(अमेरिकेचे ७वे घोडदल) कडून सू राष्ट्राच्या ४०० पुरुष, स्त्री व बालकांची वुन्डेड नी येथे कत्तल.
- १८९१ - थॉमस अल्वा एडिसनने रेडियोसाठी पेटंट मिळविला.
विसावे शतक
[संपादन]- १९११ - सुन यात्सेन चीनच्या प्रजासत्ताकचा पहिला राष्ट्राध्यक्ष झाला.
- १९१२ - विल्यम ल्योन मॅकेन्झी किंग कॅनेडाच्या पंतप्रधानपदी.
- १९३४ - जपानने १९२२ च्या वॉशिंग्टन नाविकी तह व १९३० च्या लंडन नाविकी तहातून अंग काढून घेतले.
- १९३७ - आयरीश मुक्त राज्य संपुष्टात. त्याऐवजी आयर्लंडहा देश अस्तित्वात.
- १९४० - दुसरे महायुद्ध-ब्रिटनची लढाई - लुफ्तवाफेने लंडनवर जबर बॉम्बफेक केली. ३,००० नागरिक ठार.
- १९७२ - ईस्टर्न एरलाइन्सचे लॉकहीड ट्रायस्टार जातीचे विमान फ्लोरिडात मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना कोसळले. १०१ ठार.
- १९७५ - न्यू यॉर्कच्या लाग्वार्डिया विमानतळावर बॉम्बस्फोट. ११ ठार.
- १९८९ - वाक्लाव हावेल चेकोस्लोव्हेकियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९९२ - ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्ष फर्नान्डो कोलोर डी मेलोने राजीनामा दिला.
- १९९४ - माझगाव डॉकने तयार केलेली क्षेपणास्त्र वाहक नौका भा.नौ.द. नाशक भारतीय नौदलात दाखल.
- १९९८ - ख्मेर रूजच्या नेत्यांनी कंबोडियातील वंशहत्येबद्दल जगाची माफी मागितली. या प्रकारात १०,००,०००हून अधिक माणसांना मारण्यात आले होते.
एकविसावे शतक
[संपादन]- २००१ - पेरूची राजधानी लिमाच्या ऐतिहासिक मध्यवर्ती भागात आग. २७४ ठार.
- २००५ - बंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेत गोळीबार. एक शास्त्रज्ञ ठार, ४ जखमी.
जन्म
[संपादन]- १७०९ - रशियाची एलिझाबेथ, रशियाची साम्राज्ञी.
- १८०० - चार्ल्स गुडईयर, अमेरिकन शोधक व उद्योगपती.
- १८०८ - ऍन्ड्र्यू जॉन्सन, अमेरिकेचा १७वा राष्ट्राध्यक्ष.
- १८०९ - विल्यम इवार्ट ग्लॅड्स्टोन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८४४ - उमेशचंद्र बॅनर्जी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पहिला अध्यक्ष, वकील.
- १९०० - मास्टर दीनानाथ मंगेशकर, भारतीय नट, गायक.
- १९०४ - कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ ’कुवेम्पू’ – ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी
- १९१७ - रामानंद सागर, भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शक.
- १९४२ - राजेश खन्ना भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते.
- १९६० - डेव्हिड बून ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- १९६७ - पंडित ओंकारनाथ ठाकूर, भारतीय गायक, संगीतज्ञ.१९५५ मधे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
- १९७१ - दादासाहेब गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी.
- २०१२ - टोनी ग्रेग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू व समालोचक
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर डिसेंबर २९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर २७ - डिसेंबर २८ - डिसेंबर २९ - डिसेंबर ३० - डिसेंबर ३१ - (डिसेंबर महिना)