मार्च ७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
<< मार्च २०१९ >>
सो मं बु गु शु
१० ११
१२ १३ १४ १५ १६ १७ १८
१९ २० २१ २२ २३ २४ २५
२६ २७ २८ २९ ३० ३१

मार्च ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६५ वा किंवा लीप वर्षात ६६ वा दिवस असतो.


ठळक घटना[संपादन]

अठरावे शतक[संपादन]

एकोणिसावे शतक[संपादन]

विसावे शतक[संपादन]

एकविसावे शतक[संपादन]

  • २००५ - स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी कुवैतच्या संसदेसमोर निदर्शने.
  • २०१४ - मलेशिया एरलाइन्स फ्लाइट ३७० हे बोईंग ७७७ प्रकारचे विमान कुआलालंपुरपासून बीजिंगला चाललेले असताना २३९ प्रवासी व कर्मचाऱ्यांसह नाहीसे झाले.
  • २०१७- गुजरातमध्ये नर्मदा नदीवर भडोचमध्ये बांधलेल्या देशातील सर्वाधिक लांबीच्या केबल ब्रिजचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. मोदी पंतप्रधान झाल्यावर ऑक्टोबर 2014 मेमध्ये पुलाचे काम सुरू झाले. 1344 मीटर लांब व 20.8 मीटर्स रुंदीच्या या केबल पुलाचे काम 2 वर्षांत पूर्ण झाले असून त्यासाठी 379 कोटींचा खर्च झाला आहे. यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर भडोच येथे होणारी वाहतूक कोंडी दूर होईल.

जन्म[संपादन]

मृत्यू[संपादन]

प्रतिवार्षिक पालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]मार्च ५ - मार्च ६ - मार्च ७ - मार्च ८ - मार्च ९ - (मार्च महिना)