Jump to content

एडवर्ड ओसोब्का-मोराव्स्की

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एडवर्ड ओसोब्का-मोराव्स्की

एडवर्ड ओसोब्का-मोराव्स्की (पोलिश: Edward Bolesław Osóbka-Morawski; ५ ऑक्टोबर १९०९ - ९ जानेवारी १९९७) हा पोलंड देशामधील एक चळवळकर्ता व राजकारणी होता. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या काळात सोव्हिएत संघाने स्थापन केलेल्या कळसुत्री सरकारचा तो प्रमुख होता. ओसोब्का-मोराव्स्की कट्टर स्टॅलिन समर्थक होता. १९४७ साली त्याला पंतप्रधानपदावरून हाकलण्यात आले.

मागील
तोमास आर्सिझेव्स्की
(अज्ञातवासी पोलिश सरकारचा पंतप्रधान)
 
पोलंडचा पंतप्रधान
1944–1947
पुढील
योजेफ सिरान्कीव्ज