"चैत्यभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३०: ओळ ३०:
}}
}}
[[File:Chaitya Bhoomi gate and Ashoka pillar.jpg|thumb|चैत्यभूमीचे प्रवेशद्वार व त्यातील [[अशोकस्तंभ]]]]
[[File:Chaitya Bhoomi gate and Ashoka pillar.jpg|thumb|चैत्यभूमीचे प्रवेशद्वार व त्यातील [[अशोकस्तंभ]]]]
'''चैत्यभूमी''' हे [[मुंबई]]च्या [[दादर]] भागात असलेले [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे समाधिस्थळ आहे. हे एक [[चैत्य]]स्मारक असून तेथील स्तूप [[आंबेडकरवाद]]ी जनतेचे आणि [[बौद्ध]] अनुयायांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.lokvihar.org/index.php?option=com_weblinks&view=category&id=65&Itemid=128|शीर्षक=Chaitya Bhoomi}}</ref><ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://wikimapia.org/617883/DADAR-CHAITYA-BHOOMI|शीर्षक=Chaitya Bhoomi: Statue of Equality in India|date=|accessdate=2013-10-31}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://dadarchaityabhoomi.com/|शीर्षक=Dadar Chaitya Bhoomi: Statue of Equality in India|date=|accessdate=2013-10-31}}</ref><ref name="PTI">{{स्रोत बातमी|last=PTI|शीर्षक=Ambedkar memorial: Centre okays transfer of Indu Mill land|दुवा=http://www.thehindu.com/news/national/ambedkar-memorial-centre-okays-transfer-of-indu-mill-land/article4166696.ece|accessdate=5 दिसम्बर 2013|newspaper=द हिन्दू|date=December 5, 2012}}</ref>
'''चैत्यभूमी''' (अधिकृत: '''परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी''') हे [[मुंबई]]च्या [[दादर]] भागात असलेले [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे समाधिस्थळ आहे. हे एक [[चैत्य]]स्मारक असून तेथील स्तूप [[आंबेडकरवाद]]ी जनतेचे आणि [[बौद्ध]] अनुयायांचे एक प्रमुख श्रद्धास्थान आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.lokvihar.org/index.php?option=com_weblinks&view=category&id=65&Itemid=128|शीर्षक=Chaitya Bhoomi}}</ref><ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://wikimapia.org/617883/DADAR-CHAITYA-BHOOMI|शीर्षक=Chaitya Bhoomi: Statue of Equality in India|date=|accessdate=2013-10-31}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://dadarchaityabhoomi.com/|शीर्षक=Dadar Chaitya Bhoomi: Statue of Equality in India|date=|accessdate=2013-10-31}}</ref><ref name="PTI">{{स्रोत बातमी|last=PTI|शीर्षक=Ambedkar memorial: Centre okays transfer of Indu Mill land|दुवा=http://www.thehindu.com/news/national/ambedkar-memorial-centre-okays-transfer-of-indu-mill-land/article4166696.ece|accessdate=5 दिसम्बर 2013|newspaper=द हिन्दू|date=December 5, 2012}}</ref>

[[भारताचे पंतप्रधान]] [[नरेंद्र मोदी]] यांनी ११ ऑक्टोबर २०१६ रोजी चैत्यभूमीस भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आजरांजली अर्पण केली. मोदी हे या स्मारकास भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.pmindia.gov.in/hi/news_updates/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF-%E0%A4%AD/|शीर्षक=प्रधानमंत्री ने चैतन्य भूमि पर डॉ. बाबासाहेब अंबेडकर को श्रद्धांजलि अर्पित की; डॉ. बाबासाहेब अंबेडकर स्मारक की आधारशिला रखी|website=www.pmindia.gov.in|language=en|access-date=2018-03-16}}</ref> चैत्यभूमी या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्थळाला ‘अ’ वर्ग पर्यटन व तीर्थ स्थळाचा दर्जा [[महाराष्ट्र शासन]]ाद्वारे दिनांक २ डिसेंबर, २०१६ रोजी देण्यात आला आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://m.dailyhunt.in/news/india/marathi/hindusthan+samachar+marathi-epaper-hsmara/chaityabhumila+a+varg+paryatanasthal+darja+dilyabaddal+rajy+shasanache+abhinandan-newsid-60960566|शीर्षक=चैत्यभूमीला 'अ' वर्ग पर्यटनस्थळ दर्जा दिल्याबद्दल राज्य शासनाचे अभिनंदन - Hindusthan Samachar Marathi {{!}} DailyHunt|work=DailyHunt|access-date=2018-03-19|language=इंग्रजी}}</ref>

१५:०२, १० जुलै २०१९ ची आवृत्ती

चैत्यभूमी
सर्वसाधारण माहिती
प्रकार धार्मिक व ऐतिहासिक स्मारक
ठिकाण दादर, मुंबई, महाराष्ट्र, भारत
पूर्ण ५ डिसेंबर १९७१[१]
ऊंची
वास्तुशास्त्रीय स्तूप, चैत्य
चैत्यभूमीचे प्रवेशद्वार व त्यातील अशोकस्तंभ

चैत्यभूमी (अधिकृत: परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी) हे मुंबईच्या दादर भागात असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधिस्थळ आहे. हे एक चैत्यस्मारक असून तेथील स्तूप आंबेडकरवादी जनतेचे आणि बौद्ध अनुयायांचे एक प्रमुख श्रद्धास्थान आहे.[२][३][४][५]

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ऑक्टोबर २०१६ रोजी चैत्यभूमीस भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आजरांजली अर्पण केली. मोदी हे या स्मारकास भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत.[६] चैत्यभूमी या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्थळाला ‘अ’ वर्ग पर्यटन व तीर्थ स्थळाचा दर्जा महाराष्ट्र शासनाद्वारे दिनांक २ डिसेंबर, २०१६ रोजी देण्यात आला आहे.[७]

संरचनात्मक तपशील

चैत्यभूमी स्तूपाच्या आतील भागातील बुद्धमूर्ती व बाबासाहेबांचा पुतळा

एका चौरस दालनावर एक लहान घुमट असे चैत्यभूमीचे रूप आहे. हे दालन जमिनीवर आणि तळमजल्यात विभागले आहे. चौरस आकाराच्या संरचनेत एक दीड मीटर उंचीची वर्तुळाकार भिंत आहे. वर्तुळामध्ये संगमरवरी फरशीवर डॉ. ​​बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा आणि गौतम बुद्धाची मूर्ती आहे. वर्तुळाकार भिंतीत दोन दरवाजे आहेत. तळमजल्यावर एक स्तूप आहे आणि तेथे भिक्खूंसाठी विश्रांतीची जागा आहे. चैत्यभूमीचे मुख्य प्रवेशद्वार ही सांचीच्या स्तूपाच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती असून आतमध्ये अशोक स्तंभाची प्रतिकृती बनविली आहे.

चैत्यभूमीचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सून श्रीमती मीराबाई यशवंतराव आंबेडकर यांनी ५ डिसेंबर १९७१ रोजी केले. बी. आर. आंबेडकरांच्या सुनेचे होते.[३][८] येथे, डॉ. आंबेडकरांचे अवशेष समाविष्ट केले आहेत.[५]

महापरिनिर्वाण दिन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी, ६ डिसेंबर, महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी चैत्यभूमीवर २५ लाखाहून अधिक आंबेडकरानुयायी डॉ. आंबेडकरांना श्रद्धांजली वाहायला येत असतात.[९]

चित्र दीर्घा

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Jai Bhim Ambedkar. 29 January 2017 http://jaibhimambedkar.com/chaitya-bhoomi-dadar-ambedkar-memorial-photos-videos/94/. 21 March 2018 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://www.lokvihar.org/index.php?option=com_weblinks&view=category&id=65&Itemid=128. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ a b http://wikimapia.org/617883/DADAR-CHAITYA-BHOOMI. 2013-10-31 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ http://dadarchaityabhoomi.com/. 2013-10-31 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ a b PTI (December 5, 2012). द हिन्दू http://www.thehindu.com/news/national/ambedkar-memorial-centre-okays-transfer-of-indu-mill-land/article4166696.ece. 5 दिसम्बर 2013 रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ www.pmindia.gov.in (इंग्रजी भाषेत) http://www.pmindia.gov.in/hi/news_updates/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF-%E0%A4%AD/. 2018-03-16 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ DailyHunt (इंग्रजी भाषेत) http://m.dailyhunt.in/news/india/marathi/hindusthan+samachar+marathi-epaper-hsmara/chaityabhumila+a+varg+paryatanasthal+darja+dilyabaddal+rajy+shasanache+abhinandan-newsid-60960566. 2018-03-19 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ http://dadarchaityabhoomi.com/. 2013-10-31 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ dna (इंग्रजी भाषेत). 2013-12-05 http://www.dnaindia.com/mumbai/report-navi-mumbai-declare-public-holiday-in-schools-and-colleges-on-friday-1929982. 2018-03-19 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे