Jump to content

डंबुला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डंबुला
දඹුල්ල
தம்புள்ளை
श्रीलंकामधील शहर


डंबुला is located in श्रीलंका
डंबुला
डंबुला
डंबुलाचे श्रीलंकामधील स्थान

गुणक: 7°51′28″N 80°39′09″E / 7.85778°N 80.65250°E / 7.85778; 80.65250

देश श्रीलंका ध्वज श्रीलंका
प्रांत मध्य प्रांत
जिल्हा मातले
लोकसंख्या  
  - शहर २४,४३३
प्रमाणवेळ यूटीसी + ५:३०


डंबुला (सिंहला: දඹුල්ල Dam̆bulla, तमिळ: தம்புள்ளை Tampuḷḷai) श्रीलंकेच्या मध्य प्रांतातील मातले जिल्ह्यात, कोलंबोच्या इशान्येकडे सुमारे १४८ किमी (९२ मैल) आणि कॅन्डीच्या उत्तरेस ७२ किमी (४५ मैल) अंतरावर वसलेले आहे. एका प्रमुख जंक्शनवरील त्याच्या स्थानामुळे ते देशातील भाजीपाला वितरणाचे केंद्र आहे.