युनिव्हर्सिटी ओव्हल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

युनिव्हर्सिटी ओव्हल हे न्यू झीलॅंडच्या ड्युनेडिन शहरातील क्रिकेट मैदान आहे. २०१५ सालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील काही सामने येथे खेळण्यात येतील.

हे मैदान पूर्वी ओटेगो विद्यापीठाच्या मालकीचे होते. २०००च्या दशकात हे मैदान ड्युनेडिन महापालिकेला हस्तांतरित करण्यात आले व त्याची पुनर्बांधणी करण्यात आली.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.