ब्लूमफाँटेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्लूमफाँटेन
Bloemfontein
दक्षिण आफ्रिकामधील शहर

Bloemfontein01.jpg

ब्लूमफाँटेन is located in दक्षिण आफ्रिका
ब्लूमफाँटेन
ब्लूमफाँटेन
ब्लूमफाँटेनचे दक्षिण आफ्रिकामधील स्थान

गुणक: 29°6′S 26°13′E / 29.1°S 26.21667°E / -29.1; 26.21667गुणक: 29°6′S 26°13′E / 29.1°S 26.21667°E / -29.1; 26.21667

देश दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
राज्य फ्री स्टेट
स्थापना वर्ष इ.स. १८४६
समुद्रसपाटीपासुन उंची ४,५७७ फूट (१,३९५ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३,६९,५६८
प्रमाणवेळ यूटीसी + २:००


ब्लूमफाँटेन दक्षिण आफ्रिका देशाच्या तीन राजधानीच्या शहरांपैकी एक आहे.