Jump to content

किंबर्ले (नॉदर्न केप)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
किम्बर्ली
small town
स्थापना1873 संपादन
अधिकृत नावKimberley संपादन
मूळ लेबलKimberley संपादन
देशदक्षिण आफ्रिका संपादन
Capital ofनॉर्दर्न केप, Sol Plaatje Local Municipality, Frances Baard District Municipality संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानSol Plaatje Local Municipality संपादन
प्रमाणवेळयूटीसी+२ संपादन
भौगोलिक गुणक२८°४४′१८″S २४°४५′५०″E संपादन
जुळे शहरछांग्षा संपादन
शेजारी देशWarrenton संपादन
महत्वाची घटनाSiege of Kimberley संपादन
डाक संकेतांक8301, 8300 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.solplaatje.org.za/ संपादन
स्थानिक दूरध्वनी कोड053 संपादन
Map

किंबर्ले हे दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठे आणि नॉर्दर्न केप प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. ऑरेंज नदी आणि वाल नदीच्या संगमाच्या पुर्वेस सुमारे ११० किमी अंतरावर हे शहर वसलेले आहे. हिऱ्याची खाण आणि दुसऱ्या बोअर युद्धावेळचा वेढा ह्यामुळे ह्या शहराला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. सेसिल ऱ्होड्स आणि बार्ने बार्नाटो सारख्या मोठ्या व्यक्तिंनी त्यांचे नशीब येथेच घडवले, आणि डि बीयर्स ह्या कंपनीची पाळेमुळे ह्याच खाण प्रदेशाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये सापडतात.

२ सप्टेंबर १८८२ साली पायाभूत सुविधांमध्ये रस्त्यांवर विद्युत दिव्यांचा अंतर्भाव करणारे किंबर्ले हे दक्षिण गोलार्धातील पहिले तर फिलाडेल्फियानंतर जगातील दुसरे शहर आहे. आफ्रिकेतील पहिले स्टॉक एक्सचेंज किंबर्ले येथे १८८१ साली बांधले गेले. []

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "संग्रहित प्रत". 2017-09-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-02-21 रोजी पाहिले.