Jump to content

साउथएंड क्लब क्रिकेट स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(साऊथएंड क्लब क्रिकेट स्टेडियम या पानावरून पुनर्निर्देशित)
साऊथएण्ड क्लब क्रिकेट स्टेडियम
मैदान माहिती
स्थान कराची, पाकिस्तान
स्थापना १९९२
आसनक्षमता १०,०००
यजमान पाकिस्तान क्रिकेट संघ

एकमेव क.सा. १-६ डिसेंबर १९९३:
पाकिस्तान Flag of पाकिस्तान  वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
शेवटचा बदल ११ मार्च २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

साऊथएण्ड क्लब क्रिकेट स्टेडियम हे एक पाकिस्तानच्या कराची शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

१ डिसेंबर १९९३ रोजी पाकिस्तान आणि झिम्बाब्वे संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आणि शेवटचा कसोटी सामना खेळविण्यात आला तर २४ ऑक्टोबर २००८ रोजी पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज संघामध्ये या स्टेडियमवर पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला आणि ३० सप्टेंबर २०१५ रोजी पाकिस्तान आणि बांगलादेश संघामध्ये या स्टेडियमवर पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळविण्यात आला.