Jump to content

बेनोनी (ग्वाटेंग)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेनोनी
दक्षिण आफ्रिकामधील शहर


बेनोनी is located in दक्षिण आफ्रिका
बेनोनी
बेनोनी
बेनोनीचे दक्षिण आफ्रिकामधील स्थान

गुणक: 26°11′18″S 28°19′14″E / 26.18833°S 28.32056°E / -26.18833; 28.32056

देश दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
प्रांत ग्वाटेंग
स्थापना वर्ष १८८१
क्षेत्रफळ १७५.५५ चौ. किमी (६७.७८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५,३९७ फूट (१,६४५ मी)
लोकसंख्या  
  - शहर १५८,७७७
  - घनता ९०० /चौ. किमी (२,३०० /चौ. मैल)


बेनोनी हे दक्षिण आफ्रिकेच्या ग्वाटेंग प्रांतामध्ये वसलेले आहे. सन २००० पासून, ते एकुऱ्हुलेनी महानगरपालिकेचा भाग आहे.