न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२२
इंग्लंड
न्यू झीलंड
तारीख २ – २७ जून २०२२
संघनायक बेन स्टोक्स केन विल्यमसन (१ली कसोटी)
टॉम लॅथम (२री कसोटी)
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा ज्यो रूट (३९६) डॅरियेल मिचेल (५३८)
सर्वाधिक बळी मॅटी पॉट्स (१४) ट्रेंट बोल्ट (१६)
मालिकावीर ज्यो रूट (इंग्लंड) आणि डॅरियेल मिचेल (न्यू झीलंड)

न्यू झीलंड क्रिकेट संघाने तीन कसोटी सामने खेळण्यासाठी जून २०२२ मध्ये इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अंतर्गत खेळविली गेली. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीच्या दरम्यान इंग्लंड संघाने नेदरलँड्समध्ये तीन वनडे सामने खेळले. एप्रिल २०२२ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव झाल्यामुळे ज्यो रूटने इंग्लंडच्या कसोटी कर्णधारपदावरून राजीनामा दिला. बेन स्टोक्स याला इंग्लंडच्या कर्णधारपदी नियुक्त केले गेले.

कसोटी मालिकेआधी न्यू झीलंडने दोन सराव सामने खेळले. पहिली कसोटी इंग्लंडने जिंकत मालिकेत दणक्यात सुरुवात केली. चौथ्या डावात माजी कर्णधार ज्यो रूट याने शतक झळकावण्यासोबतच कसोटी क्रिकेट मध्ये १०,००० धावांचा टप्पा ओलांडला. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत विजय मिळवून तीन सामन्यांची कसोटी मालिका ३-० ने जिंकली.

सराव सामने[संपादन]

चार-दिवसीय सामना:ससेक्स वि न्यू झीलंड[संपादन]

२०-२३ मे २०२२
धावफलक
वि
३४२/३घो (९० षटके)
टॉम लॅथम ६५* (१२५)
डेलरे रॉलिन्स २/६३ (१७ षटके)
२४७ (७९.१ षटके)
अली ओर ५९ (१२२)
जॅकब डफी २/१७ (१२ षटके)
४०/० (८ षटके)
विल यंग २०* (२०)
सामना अनिर्णित.
काउंटी मैदान, होव
पंच: पॉल बॉल्डविन (इं) आणि ग्रॅहाम लॉईड (इं)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.

चार-दिवसीय सामना:प्रथम-श्रेणी काउंटी XI वि न्यू झीलंड[संपादन]

२६-२९ मे २०२२
धावफलक
वि
प्रथम-श्रेणी काउंटी XI
३६२/९घो (१०० षटके)
मॅट हेन्री ६५ (६७)
लियाम पॅटरसन-व्हाइट ३/६० (१८ षटके)
२४७ (७४.२ षटके)
लिंडन जेम्स ५२ (१०९)
एजाज पटेल ३/३२ (१६ षटके)
१४८ (४३.२ षटके)
काईल जेमीसन ३६ (६४)
जेमी पोर्टर ५/३१ (१० षटके)
२६४/३ (८८ षटके)
बेन कॉम्पटन ११९ (२६२‌)
एजाज पटेल २/५५ (२० षटके)
प्रथम-श्रेणी काउंटी XI ७ गडी राखून विजयी.
काउंटी मैदान, चेम्सफोर्ड
पंच: बेन डेबेनहॅम (इं) आणि रॉबर्ट व्हाइट (इं)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.

२०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

वि
१३२ (४० षटके)
कॉलिन दि ग्रँडहॉम ४२* (५०)
मॅटी पॉट्स ४/१३ (९.२ षटके)
१४१ (४२.५ षटके)
झॅक क्रॉली ४३ (५६)
टिम साउदी ४/५५ (१४ षटके)
२८५ (९१.३ षटके)
डॅरियेल मिचेल १०८ (२०३)
मॅटी पॉट्स ३/५५ (२० षटके)
२७९/५ (७८.५ षटके)
ज्यो रूट ११५* (१७०)
काईल जेमीसन ४/७९ (२५ षटके)
इंग्लंड ५ गडी राखून विजयी.
लॉर्ड्स, लंडन
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: ज्यो रूट (इंग्लंड)


२री कसोटी[संपादन]

वि
५५३ (१४५.३ षटके)
डॅरियेल मिचेल १९० (३१८)
जेम्स अँडरसन ३/६२ (२७ षटके)
५३९ (१२८.२ षटके)
ज्यो रूट १७६ (२२१)
ट्रेंट बोल्ट ५/१०६ (३३.३ षटके)
२८४ (८४.४ षटके)
डॅरियेल मिचेल ६२* (१३१)
स्टुअर्ट ब्रॉड ३/७० (२० षटके)
२९९/५ (५० षटके)
जॉनी बेअरस्टो १३६ (९२)
ट्रेंट बोल्ट ३/९४ (१६ षटके)
इंग्लंड ५ गडी राखून विजयी.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: जॉनी बेअरस्टो (इंग्लंड)


३री कसोटी[संपादन]

वि
३२९ (११७.३ षटके)
डॅरियेल मिचेल १०९ (२२८)
जॅक लीच ५/१०० (३८.३ षटके)
३६० (६७ षटके)
जॉनी बेअरस्टो १६२ (१५७)
ट्रेंट बोल्ट ४/१०४ (२२ षटके‌)
३२६ (१०५.२ षटके)
टॉम ब्लंडेल ८८* (१६१)
जॅक लीच ५/६६ (३२.२ षटके)
२९६/३ (५४.२ षटके)
ज्यो रूट ८६* (१२५)
टिम साउदी १/६८ (१९ षटके)
इंग्लंड ७ गडी राखून विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
पंच: मराइस इरास्मुस (द.आ.) आणि रिचर्ड केटलबोरो (इं)
सामनावीर: जॅक लीच (इंग्लंड)


नोंदी[संपादन]

  1. ^ दुसऱ्या कसोटीमध्ये धीम्या गोलंदाजीसाठी इंग्लंडचे कसोटी विश्वचषकामधून २ गुण कापण्यात आले.