विल यंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विल्यम ॲलेक्झांडर यंग उर्फ विल यंग (२२ नोव्हेंबर, १९९२:न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाकडून २०२० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि क्वचित ऑफब्रेक गोलंदाजी करतो.