ग्रॅहाम लॉइड
Appearance
(ग्रॅहाम लॉईड या पानावरून पुनर्निर्देशित)
ग्रॅहाम डेव्हिड लॉइड (१ जुलै, १९६९:लॅंकेशायर, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडकडून १९९६ ते १९९८ दरम्यान ६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. याचे वडील डेव्हिड लॉईड देखील इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत.