Jump to content

ब्रेबॉर्न स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ब्रॅबोर्न स्टेडियम या पानावरून पुनर्निर्देशित)

ब्रेबॉर्न स्टेडियम मुंबईच्या चर्चगेट भागातील क्रिकेटचे मैदान आहे.

ब्रेबॉर्न स्टेडियम
मैदान माहिती
ठिकाण चर्चगेट, मुंबई
स्थापना १९३७
बसण्याची क्षमता २०,००० []
मालक क्रिकेट क्लब ऑफ़ इंडिया
चालक क्रिकेट क्लब ऑफ़ इंडिया
यजमान संघ मुंबई
एंड नावे पॅंविलियन एंड, चर्चगेट एंड
भूपृष्ठ गवत
रात्रदिवे हो
पहिली कसोटी भारत वि. वेस्ट इंडीज - डिसेंबर ९-१३, १९४८
शेवटची कसोटी भारत वि. इंग्लंड - फेब्रुवारी ६-११, १९७३
पहिली एकदिवसीय ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान - ऑक्टोबर २३, १९८९
शेवटची एकदिवसीय ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडीज - नोव्हेंबर ५, २००६

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]