Jump to content

क्रेग कीस्वेटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्रेग काइसवेटर या पानावरून पुनर्निर्देशित)

क्रेग कीस्वेटर (जन्म : जोहान्सबर्ग-दक्षिण आफ्रिका, २८ नोव्हेंबर १९८७) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने ऑफब्रेक गोलंदाजी करतो. कीस्वेटर यष्टिरक्षक आहे.