Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००८-०९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००८ या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००७
संघ
भारत
ऑस्ट्रेलिया
तारीख ऑक्टोबर ९, २००८नोव्हेंबर ९, २००८
संघनायक अनिल कुंबळे रिकी पॉंटिंग
कसोटी सामने
विजय
सर्वात जास्त धावा गौतम गंभीर (४६३) मायकेल हसी (३९४)
सर्वात जास्त बळी इशांत शर्मा व हरभजनसिंग (१५) मिचेल जॉन्सन (१३)
मालिकावीर (कसोटी) इशांत शर्मा

प्राथमिक माहिती

[संपादन]
कसोटी संघ
भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
अनिल कुंबळे (ना.) रिकी पॉंटिंग (ना.)
विरेंद्र सेहवाग स्टुअर्ट क्लार्क
गौतम गंभीर मायकेल क्लार्क (उ.ना.)
राहुल द्रविड ब्रॅड हड्डिन (य.)
सचिन तेंडुलकर मायकेल हसी
सौरव गांगुली मिचेल जॉन्सन
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण जेसन क्रेझा
महेन्द्रसिंग धोणी (य.) पीटर सिडल
हरभजनसिंग शेन वॉट्सन
झहीर खान डग बॉलिंजर
इशांत शर्मा मॅथ्यू हेडन
मुनाफ पटेल फिल जाक
रुद्र प्रताप सिंग सायमन कटिच
एस. बद्रीनाथ ब्रेट ली
अमित मिश्रा ब्राइस मॅकगेन*

*खांद्याच्या दुखापतीमुळे एकही सामना न खेळता मायदेशी परतला.

कसोटी

[संपादन]

पहिला कसोटी सामना

[संपादन]
वि
४३०/१० (१४९.५ षटके)
मायकेल हसी १४६ (२७६)
झहीर खान ५/९१ (२९.५ षटके)
३६०/१० (११९ षटके)
झहीर खान ५७* (१२१)
मिचेल जॉन्सन ४/७० (२७ षटके)
२२८/६ (७३ षटके) डाव घोषित
शेन वॉट्सन ४१ (७२)
इशांत शर्मा ३/४० (१४ षटके)
१७७/४ (७३ षटके)
सचिन तेंडुलकर ४९ (१२६)
स्टुअर्ट क्लार्क १/१२ (११ षटके)


दुसरा कसोटी सामना

[संपादन]
वि
४६९/१० (१२९ षटके)
सौरव गांगुली १०२ (२२५)
मिचेल जॉन्सन ३/८५ (२७ षटके)
२६८/१० (१०१.४ षटके)
शेन वॉट्सन ७८ (१५६)
अमित मिश्रा ५/७१ (२६.४ षटके)
३१४/३ (६५ षटके) डाव घोषित
गौतम गंभीर १०४ (१३८)
कॅमेरॉन व्हाइट १/४८ (८ षटके)
१९५/१० (६४.४ षटके)
मायकेल क्लार्क ६९ (१५२)
हरभजनसिंग ३/३६ (२० षटके)


तिसरा कसोटी सामना

[संपादन]
वि
६१३/७ (१६१ षटके) डाव घोषित
गौतम गंभीर २०६ (३८०)
मिचेल जॉन्सन ३/१४२ (३२ षटके)
५७७/१० (१७९.३ षटके)
मायकेल क्लार्क ११२ (२५३)
विरेंद्र सेहवाग ५/१०४ (४० षटके)
२०८/५ (७७.३ षटके) डाव घोषित
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण ५९* (१३०)
ब्रेट ली २/४८ (१७ षटके)
३१/० (८ षटके)
मॅथ्यू हेडन १६* (२९)


चौथा कसोटी सामना

[संपादन]
वि
४४१ (१२४.५ षटके)
सचिन तेंडुलकर १०९ (१८८)
जेसन क्रेझा ८/२१५ (४३.५ षटके)
३५५ (१३४.४ षटके)
सायमन कटिच १०२ (१८९)
हरभजनसिंग ३/९४ (३७ षटके)
२९५ (८२.४ षटके)
विरेंद्र सेहवाग ९२ (१०७)
शेन वॉट्सन ४/४२ (१५.४ षटके)
२०९ (५०.२ षटके)
मॅथ्यू हेडन ७७ (९३)
हरभजनसिंग ४/६४ (१८.२ षटके)


इतर माहिती

[संपादन]
  • दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात सचिन तेंडुलकरने ब्रायन लाराचा कारकिर्दीतील एकूण कसोटी धावांचा विक्रम मागे टाकला. त्याच डावात तेंडुलकर १२,००० कसोटी धावा करणारा पहिला खेळाडू झाला.
  • त्याच डावात सौरव गांगुलीने ७,००० एकूण कसोटी धावा पूर्ण केल्या.
  • तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर अनिल कुंबळेने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

बाह्य दुवे

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]


ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९५६-५७ | १९५९-६० | १९६४-६५ | १९६९-७० | १९७९-८० | १९८४-८५ | १९८६-८७ | १९९६-९७ | १९९७-९८
२००१ | २००४ | २००७ | २००८ | २००९ | २०१० | २०१३ | २०१३-१४ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२२-२३