जेम्स अँडरसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जेम्स ॲंडरसन या पानावरून पुनर्निर्देशित)
जेम्स ॲंडरसन
इंग्लंड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव जेम्स मायकल ॲंडरसन
उपाख्य जिमी, जिम, जिम्झा, द बर्नली एक्सप्रेस
जन्म ३० जुलै, १९८२ (1982-07-30) (वय: ४१)
बर्नली, लॅंकेशायर,इंग्लंड
उंची ६ फु २ इं (१.८८ मी)
विशेषता गोलंदाज
फलंदाजीची पद्धत डावखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद-मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र. ९ (prev. ४०)
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००२–present लॅंकेशायर (संघ क्र. ९)
२००७/०८ ऑकलंड
२००० लॅंकेशायर
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने १७५ १९४ २८० २६१
धावा १,२८५ २७३ १,९४९ ३७६
फलंदाजीची सरासरी ९.२४ ७.५८ ९.४६ ८.९५
शतके/अर्धशतके ०/१ ०/० ०/१ ०/०
सर्वोच्च धावसंख्या ८१ २८ ८१ २८
चेंडू ३७,५०५ ९,५८४ ५५,७३५ १२,७३०
बळी ६६७ २६९ १,०६५ ३२८
गोलंदाजीची सरासरी २६.२२ २९.२२ २४.४९ २८.५७
एका डावात ५ बळी ३२ ५३
एका सामन्यात १० बळी n/a -
सर्वोत्तम गोलंदाजी ७/४२ ५/२३ ७/१९ ५/२३
झेल/यष्टीचीत १०१/– ५३/– १५७/– ६८/–

२० नोव्हेंबर, इ.स. २०२२
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

जेम्स मायकेल जिमी अँडरसन (जुलै ३०, इ.स. १९८२:बर्नली, लॅंकेशायर, इंग्लंड - ) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा २००३ पासून इंग्लंडसाठी सतत खेळत आहे.

अँडरसन काउंटी क्रिकेटमध्ये लँकेशायरकडून खेळतो.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.