विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विदर्भ क्रिकेट असोसीएशन मैदान
VCA Jamtha 1.JPG
विसीए मैदान, जामठा, नागपूर
मैदान माहिती
स्थान जामठा, नागपूर
स्थापना २००८
आसनक्षमता ४५,०००
मालक विदर्भ क्रिकेट असोसीएशन
प्रचालक विदर्भ क्रिकेट असोसीएशन

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. ६-१० नोव्हेंबर २००८: भारत  वि. ऑस्ट्रेलिया
अंतिम क.सा. २०-२३ नोव्हेंबर २०१०: भारत  वि. न्यू झीलँड
प्रथम ए.सा. २८ ऑक्टोबर २००९: भारत वि. ऑस्ट्रेलिया
अंतिम ए.सा. १२ फेब्रुवारी २०११: आयर्लंड वि. न्यू झीलँड
शेवटचा बदल जानेवारी १३, २०११
स्रोत: Cricinfo (इंग्लिश मजकूर)

विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान नागपूरमधील कसोटी क्रिकेटचे मैदान आहे.हे नागपूरच्या 'सिव्हील लाईन्स' या भागात आहे. हे मैदान व्ही. सी. ए. मैदान या नावाने ओळखल्या जाते. हे मध्य विभागाचे केंद्र आहे. येथे पहिला सामना ३ ऑक्टोबर १९६९ रोजी खेळण्यात आला. सुनिल गावस्कर यांनी आपले एकमेव एकदिवसीय शतक न्यू झीलँड विरुद्ध क्रिकेट विश्वचषक, १९८७ मध्ये येथे झळकवले. विदर्भ आणि उत्तर प्रदेशाचे संघ हे जूने मैदानच वापरतात.

नविन मैदान[संपादन]

व्ही. सी. ए. ने आता नागपूर-वर्धा रस्त्यावर जामठ्यानजिक नागपूरपासून सुमारे १९ कि.मी. अंतरावर, नवीन अत्याधुनिक मैदान तयार केले आहे. सध्या क्रिकेटचे बहुतांश सामने येथेच होतात.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.