चेतेश्वर पुजारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चेतेश्वर पुजारा
Flag of India.svg भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव चेतेश्वर अरविंद पुजारा
उपाख्य चिंटू
जन्म २५ जानेवारी, १९८८ (1988-01-25) (वय: २९)
राजकोट, गुजरात,भारत
विशेषता फलंदाजी
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने लेग स्पिन
नाते अरविंद पुजारा (वडील), बिपिन पुजारा (काका)
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण (२६६) ९ ऑक्टोबर २०१०: वि ऑस्ट्रेलिया
शेवटचा क.सा. २ जानेवारी २०११: वि दक्षिण आफ्रिका
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००८-२०१० कोलकाता नाइट रायडर्स
२०११-सद्य बंगलोर रॉयल चॅलेंजर्स
२००५–सद्य सौराष्ट्र
कारकिर्दी माहिती
कसोटी प्रथम श्रेणी लिस्ट अ टि२०
सामने ५६ ५० २५
धावा १०७ ४,१३० २,०७८ ३०४
फलंदाजीची सरासरी २१.४० ५५.८१ ५३.२८ २१.७१
शतके/अर्धशतके –/१ १४/१५ ६/१३ ०/०
सर्वोच्च धावसंख्या ७२ ३०२* १२२* ४५*
चेंडू १५३
बळी
गोलंदाजीची सरासरी १६.६०
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी २/४
झेल/यष्टीचीत ६/– ३३/– १६/– १०/–

८ ऑक्टोबर, इ.स. २०११
दुवा: ESPNCricinfo (इंग्लिश मजकूर)


भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
चित्र:क्रिकेटबॉल.jpg भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.