Jump to content

परविंदर अवाना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Parvinder Awana (es); পার্বিন্দর আওয়ানা (bn); Parvinder Awana (fr); Parvinder Awana (ast); پارڤيندير اوانا (arz); Parvinder Awana (sl); పర్వీందర్ అవానా (te); Parvinder Awana (nl); Parvinder Awana (ca); परविंदर अवाना (mr); ಪರ್ವಿಂದರ್ ಅವಾನಾ (kn); Parvinder Awana (en); Parvinder Awana (ga); Parvinder Awana (sq); Parvinder Awana (de); پروندر آوانہ (ur) ভারতীয় ক্রিকেটার (bn); joueur indien de cricket (fr); بازیکن کریکت هندی (fa); xugador de críquet indiu (ast); ಭಾರತೀಯ ಕ್ರಿಕೆಟಿಗ (kn); ഇന്ത്യൻ ക്രിക്കറ്റ് താരം (ml); Indiaas cricketspeler (nl); Indian cricketer (en); भारताचा क्रिकेट खेळाडू. (mr); భారతీయ మాజీ ఫస్ట్-క్లాస్ క్రికెటర్ (te); ଭାରତୀୟ କ୍ରିକେଟ ଖେଳାଳି (or); cruicéadaí Indiach (ga); لاعب كركيت هندي (ar); भारतीय क्रिकेट खिलाड़ी (hi); індійський гравець у крикет (uk)
परविंदर अवाना 
भारताचा क्रिकेट खेळाडू.
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजुलै १९, इ.स. १९८६
नोएडा
नागरिकत्व
कोणत्या देशामार्फत खेळला
शिक्षण घेतलेली संस्था
  • Pannalal Girdharlal Dayanand Anglo Vedic College
व्यवसाय
  • क्रिकेट खेळाडू
खेळ-संघाचा सदस्य
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

परविंदर अवाना हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. हा भारतचा ध्वज भारतकडून २ टी२० सामने खेळला[][] हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करतो.

हा आयपीएलमध्ये तो किंग्स XI पंजाब या संघाकडून खेळत असे. याला भारताकडून कसोटी संघात स्थान मिळाले होते परंतु हा एकही सामना खेळला नाही.

जुलै २०१८मध्ये हा सगळ्या प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाला.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Parvinder Awana – ESPNcricinfo
  2. ^ "Awana debuts as India bowl first". Wisden India. 9 February 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 December 2012 रोजी पाहिले.
  3. ^ "Parvinder Awana retires from all forms of cricket". ESPNcricinfo. 18 July 2018 रोजी पाहिले.