वसई रोड रेल्वे स्थानक
Appearance
वसई रोड मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक | |
---|---|
फलक | |
स्थानक तपशील | |
पत्ता | वसई, पालघर जिल्हा |
गुणक | 19°22′57″N 72°49′56″E / 19.38238°N 72.83216°E |
मार्ग | पश्चिम |
फलाट | ८ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | पश्चिम रेल्वे |
स्थान | |
|
वसई रोड हे वसई शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. वसई रोड मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित असून येथून मध्य रेल्वेवरील दिवा रेल्वे स्थानकाकडे जाणार एक उपमार्ग सुरू होतो. वसई-दिवा व दिवा-पनवेल ह्या दोन जोडमार्गांमुळे उत्तरेकडून पश्चिम रेल्वे मार्गे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना मुंबई वगळून परस्पर कोकण रेल्वेमार्गे दक्षिणेकडील राज्यांकडे वाहतूक करणे शक्य होते.
वसई रोड | |||
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: नायगाव |
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: नालासोपारा | |
स्थानक क्रमांक: २७ | चर्चगेटपासूनचे अंतर: ५२ कि.मी. |
वसई रोड | |||
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: जुचंद्र |
मुंबई उपनगरी रेल्वे: पनवेल-दिवा-वसई मार्ग | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: – | |
स्थानक क्रमांक: १३ | दिवा जंक्शनपासूनचे अंतर: कि.मी. |
नागरी सुविधा
[संपादन]येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. शेती, दुग्धव्यवसाय, विहीर खोदणे, शेळ्या-मेंढ्यापालन, किराणा दुकान, इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते.