पालघर रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Indian Railways Suburban Railway Logo.svg
पालघर

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
12953 Augusr Kranti Rajdhani Express at Palghar.jpg
पालघर स्थानकातून जात असताना ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस
स्थानक तपशील
पत्ता पालघर, पालघर जिल्हा
गुणक 19°42′N 72°46′E / 19.7°N 72.77°E / 19.7; 72.77
मार्ग पश्चिम
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
पालघर is located in महाराष्ट्र
पालघर
पालघर
महाराष्ट्रमधील स्थान
पश्चिम मार्ग
चर्चगेट
मरीन लाइन्स
चर्नी रोड
ग्रँट रोड
मुंबई सेंट्रल
महालक्ष्मी
लोअर परळ
मध्य मार्गाकडे
प्रभादेवी
दादर
माटुंगा रोड
हार्बर मार्गाकडे
माहिम जंक्शन
मिठी नदी
वांद्रे
खार रोड
सांताक्रुझ
विलेपार्ले
घाटकोपरकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
अंधेरी
वर्सोवाकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
जोगेश्वरी
राम मंदिर
गोरेगाव
मालाड
कांदिवली
बोरीवली
दहिसर
मीरा रोड
भाईंदर
ठाणे खाडी
नायगाव
मध्य रेल्वेकोकण रेल्वेकडे
वसई रोड
नालासोपारा
विरार
वैतरणा
वैतरणा नदी
सफाळे
केळवे रोड
पालघर
उमरोळी
बोईसर
वाणगाव
डहाणू रोड
घोलवड
बोर्डी रोड

पालघर हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील मोठे रेल्वेस्थानक आहे. येथे सगळ्या लोकलगाड्या आणि अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात. तसेच येथून वसईपनवेलकडे जाणाऱ्या डीझेल मेमू गाड्या निघतात.

पालघर
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
केळवे रोड
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
उमरोळी
स्थानक क्रमांक: ३३ चर्चगेटपासूनचे अंतर: ९० कि.मी.


लोहमार्ग पोलीस ठाणे[संपादन]

मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्याला महाराष्ट्र राज्यातील पहिले आयएसओ मानाकंन मिळाले. लोहमार्ग आयुक्त : कैसर खलिद. वपोनि.: योगेश देवरे. हद्द : वैतरणा ते गुजरात हद्द. ७० किमी.[१]

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, शुक्रवार,१३/०८/२०२१