Jump to content

पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुंबई उपनगरी रेल्वे, पश्चिम या पानावरून पुनर्निर्देशित)

पश्चिम हा मुंबई उपनगरी रेल्वेच्या तीन प्रमुख मार्गांपैकी एक आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवला जाणारा हा मार्ग दक्षिण मुंबईमधील चर्चगेटपासून सुरू होतो व मुंबई बेटाच्या पश्चिम भागातून धावतो. मुंबईची पश्चिम उपनगरे जोडणारा हा मार्ग भाईंदर, वसई, विरार इत्यादी महत्त्वाच्या शहरांमधून धावतो. अनेक वर्षे चर्चगेट ते विरार दरम्यान सेवा पुरवणाऱ्या पश्चिम मार्गाची सेवा १६ एप्रिल २०१३ पासून डहाणू रोडपर्यंत वाढवण्यात आली.

चर्चगेट हे पश्चिम मार्गाचे दक्षिण मुंबईमधील टर्मिनस आहे.
नव्या लोकल गाड्या

अहमदाबाद–मुंबई मुख्य रेल्वेमार्ग
डहाणू रोड
वाणगाव
बोईसर
उमरोळी
पालघर
केळवे रोड
सफाळे
वैतरणा नदी
वैतरणा
विरार
नालासोपारा
वसई रोड
वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग
नायगाव
वसई खाडी
भाईंदर
मीरा रोड
दहिसर पिवळी मार्गिका २अ
दहिसर नदी
बोरीवली
कांदिवली
मालाड
बोरीवलीपर्यंत विस्तार प्रस्तावित
गोरेगाव
राम मंदिर
जोगेश्वरी
अंधेरी निळी मार्गिका १
विलेपार्ले छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सहार विमानतळ
सांताक्रुझ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सहार विमानतळ
खार रोड
वांद्रे पिवळी मार्गिका २ब
मिठी नदी
माहिम जंक्शन
हार्बर मार्ग
वडाळा रोडकडे
माटुंगा रोड
मध्य मार्ग
ठाणेकडे
दादर
प्रभादेवी
परळ
मध्य मार्ग
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे
लोअर परळ मुंबई मोनोरेल Monorail
महालक्ष्मी
मुंबई सेंट्रल ॲक्वा मार्गिका ३
ग्रँट रोड
चर्नी रोड
मरीन लाइन्स
चर्चगेट ॲक्वा मार्गिका ३

दादर, प्रभादेवी आणि माटुंगा रोड येथे पश्चिम व मध्य दोन्ही मार्ग असल्यामुळे मार्ग बदलणे शक्य होते. तसेच माहिम ते गोरेगाव दरम्यान कोणत्याही स्थानकावरून हार्बर मार्गाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत प्रवासाची सोय उपलब्ध आहे. वसई रोड येथेसुद्धा वसई रोड-रोहा रेल्वेमार्गची जोड आहे.

स्थानके

[संपादन]
क्रमांक स्थानक नाव स्थानक कोड जोडमार्ग
चर्चगेट C / CH
मरीन लाइन्स
चर्नी रोड
ग्रँट रोड
मुंबई सेंट्रल BCL
महालक्ष्मी
लोअर परळ
प्रभादेवी मध्य मार्ग
दादर D मध्य मार्ग
१० माटुंगा रोड मध्य मार्ग
११ माहिम जंक्शन हार्बर मार्ग
१२ वांद्रे B हार्बर मार्ग
१३ खार रोड हार्बर मार्ग
१४ सांताक्रुझ हार्बर मार्ग
१५ विलेपार्ले हार्बर मार्ग
१६ अंधेरी A / AD हार्बर मार्ग
१७ जोगेश्वरी हार्बर मार्ग
१८ राम मंदिर हार्बर मार्ग
१९ गोरेगाव GO हार्बर मार्ग
२० मालाड M
२१ कांदिवली
२२ बोरीवली BO
२३ दहिसर
२४ मीरा रोड
२५ भाईंदर BY
२६ नायगाव
२७ वसई रोड BS वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग
२८ नालासोपारा NS
२९ विरार V
३० वैतरणा
३१ सफाळे
३२ केळवे रोड
३३ पालघर
३४ उमरोळी
३५ बोईसर
३६ वाणगाव
३७ डहाणू रोड DN
३८ घोलवड
३९ बोर्डी रोड