Jump to content

चर्नी रोड रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चर्नी रोड रेल्वे स्थानक

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
स्थानकाचा देखावा
स्थानक तपशील
पत्ता गिरगाव, मुंबई
गुणक 18°58′57″N 72°49′27″E / 18.98250°N 72.82417°E / 18.98250; 72.82417
मार्ग पश्चिम
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
चर्नी रोड is located in मुंबई
चर्नी रोड
चर्नी रोड
मुंबईमधील स्थान

अहमदाबाद–मुंबई मुख्य रेल्वेमार्ग
डहाणू रोड
वाणगाव
बोईसर
उमरोळी
पालघर
केळवे रोड
सफाळे
वैतरणा नदी
वैतरणा
विरार
नालासोपारा
वसई रोड
वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग
नायगाव
वसई खाडी
भाईंदर
मीरा रोड
दहिसर पिवळी मार्गिका २अ
दहिसर नदी
बोरीवली
कांदिवली
मालाड
बोरीवलीपर्यंत विस्तार प्रस्तावित
गोरेगाव
राम मंदिर
जोगेश्वरी
अंधेरी निळी मार्गिका १
विलेपार्ले छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सहार विमानतळ
सांताक्रुझ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सहार विमानतळ
खार रोड
वांद्रे पिवळी मार्गिका २ब
मिठी नदी
माहिम जंक्शन
हार्बर मार्ग
वडाळा रोडकडे
माटुंगा रोड
मध्य मार्ग
ठाणेकडे
दादर
प्रभादेवी
परळ
मध्य मार्ग
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे
लोअर परळ मुंबई मोनोरेल Monorail
महालक्ष्मी
मुंबई सेंट्रल ॲक्वा मार्गिका ३
ग्रँट रोड
चर्नी रोड
मरीन लाइन्स
चर्चगेट ॲक्वा मार्गिका ३

चर्नी रोड हे मुंबई शहराच्या गिरगांव भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर आहे.

चर्नी रोड
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
मरीन लाइन्स
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
ग्रँट रोड
स्थानक क्रमांक: चर्चगेटपासूनचे अंतर: कि.मी.

इतिहास

[संपादन]

या स्थानकाला गिरगांव भागात पूर्वी असलेल्या कुरणांमुळे चरणी रोड अथवा चर्नी रोड असे नाव देण्यात आले. इ.स. १८४८च्या सुमारास तेव्हाच्या ब्रिटिश शासकांनी मुंबईमधील कुरणांमध्ये गुरे चारण्यासाठी मोठे शुल्क आकारणे सुरू केले. हे देण्याची ऐपत नसल्याने गिरगावातील लोकांची गुरे उपाशी मरू लागली होती. त्यावेळी सर जमशेटजी जिजीभॉय यांनी स्वतःचे २०,००० रुपये खर्चून ठाकुरद्वारजवळील समुद्रकिनाऱ्यावरील जमीन विकत घेतली व तेथे गुरांना विनाशुल्क चरण्यास मुभा दिली. या चरणींच्या जवळ असल्यामुळे या इ.स. १८६७मध्ये बांधलेल्या स्थानकाचे नाव चरणी रोड असे ठेवण्यात आले.

जवळचे भाग

[संपादन]