हीथ्रो विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लंडन हीथ्रो विमानतळ
London Heathrow Airport
Terminal 5 at London Heathrow Airport, 2008.jpg
हीथ्रो विमानतळाचा टर्मिनल ५
आहसंवि: LHRआप्रविको: EGLL
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा लंडन
स्थळ हिलिंग्डन, ग्रेटर लंडन, इंग्लंड
हब ब्रिटिश एरवेज
समुद्रसपाटीपासून उंची ८३ फू / २५ मी
गुणक (भौगोलिक) 51°28′39″N 0°27′41″W / 51.47750°N 0.46139°W / 51.47750; -0.46139
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
09L/27R 3,901 डांबरी
09R/27L 3,660 grooved asphalt
सांख्यिकी (२०१२)
एकूण प्रवासी ७,००,३७,४१७

लंडन हीथ्रो विमानतळ (आहसंवि: LHRआप्रविको: EGLL) हा युनायटेड किंग्डम देशामधील सर्वात मोठा व प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ लंडन शहराच्या हिलिंग्डन ह्या बरोमध्ये स्थित आहे. २०१२ साली ७ कोटींहून अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱा हीथ्रो विमानतळ युरोपातील पहिल्या तर जगातील तिसऱ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे.

सध्या एकूण ९० पेक्षा अधिक हवाई वाहतूक कंपन्या हीथ्रो विमानतळ वापरतात व येथून १७० शहरांना सेवा पुरवली जाते. येथे ५ टर्मिनल्स व २ समांतर धावपट्ट्या आहेत.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने[संपादन]

ऑल निप्पोन एरवेज बोईंग ७७७
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एजियन एरलाइन्स अथेन्स
एर लिंगस कॉर्क, डब्लिन, बेलफास्ट, लिमेरिक
एरोफ्लोत मॉस्को
एरोमेक्सिको मेक्सिको सिटी
एर आल्जेरी अल्जियर्स
एर अस्ताना अल्माटी
एर कॅनडा टोराँटो, कॅल्गारी, एडमंटन, हॅलिफॅक्स, माँत्रियाल, ओटावा, व्हँकूव्हर
एर चायना बीजिंग
एर फ्रान्स पॅरिस (चार्ल्स दि गॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ)
एर इंडिया मुंबई (छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ), दिल्ली (इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ), गोवा (गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ)
एर माल्टा माल्टा
एर मॉरिशस मॉरिशस
एर न्यू झीलंड ऑकलंड, लॉस एंजेल्स
एर सर्बिया बेलग्रेड
अलिटालिया मिलान, रोम
ऑल निप्पॉन एरवेज टोकियो
अमेरिकन एरलाइन्स शिकागो, डॅलस, लॉस एंजेल्स, मायामी, न्यू यॉर्क शहर, रॅले
अरिक एर लागोस
एशियाना एरलाइन्स सोल-इंचॉन
ऑस्ट्रियन एरलाइन्स व्हियेना
आव्हियांका बोगोता
अझरबैजान एरलाइन्स बाकू
बिमान बांगलादेश एरलाइन्स ढाका, सिलहट
ब्रिटिश एरवेज अम्मान, बाकू, बैरूत, बेलफास्ट, कैरो, डब्लिन, हानोफर, लक्झेंबर्ग, ल्यों, मार्सेल, रॉटरडॅम, तेल अवीव, बँकॉक, बुखारेस्ट, बुडापेस्ट, जिब्राल्टर, हेलसिंकी, लिस्बन, प्राग, व्हियेना, वर्झावा, ॲबर्डीन, अबु धाबी, अबुजा, आक्रा, अगादिर, आलिकांते, अल्माटी, अ‍ॅम्स्टरडॅम, अथेन्स, अटलांटा, बहरैन, बॉल्टिमोर, बंगळूरू, बार्सिलोना, बासेल, बीजिंग, बार्गन, बर्लिन, बोलोन्या, बॉस्टन, ब्रसेल्स|ब्रसेल्स, बुएनोस आइरेस, कॅल्गारी, केप टाउन, छंतू, चेन्नई, शिकागो, कोपनहेगन, डॅलस, दिल्ली, डेन्व्हर, दोहा, दुबई, ड्युसेलडॉर्फ, एडिनबरा, एंटेबी, फ्रांकफुर्ट, फ्रीटाउन, जिनिव्हा, ग्लासगो, योहतेबोर्य, केमन द्वीपसमूह, हांबुर्ग, हाँग काँग, ह्युस्टन, हैदराबाद, इबिझा, इस्तंबूल, जेद्दाह, जोहान्सबर्ग, क्यीव, कुवेत, लागोस, लार्नाका, लास व्हेगास, लीड्स, लॉस एंजेल्स, लुआंडा, लुसाका, माद्रिद, मँचेस्टर, माराकेश, मेक्सिको सिटी, मायामी, मिलान, मोन्रोव्हिया, माँत्रियाल, मॉस्को, मुंबई, म्युनिक, मस्कत, नैरोबी, नासाउ, न्यू यॉर्क, न्यूअर्क, न्यूकॅसल अपॉन टाइन, नीस, ओस्लो, पाल्मा दे मायोर्का, पॅरिस, फिलाडेल्फिया, फीनिक्स, पिसा, टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह, रियो दि जानेरो, रियाध, रोम, सेंट पीटर्सबर्ग, सॅन डियेगो, सॅन फ्रान्सिस्को, साओ पाउलो, सिॲटल, सोल, शांघाय, सिंगापूर, सोफिया, स्टावांग्यिर, स्टॉकहोम, श्टुटगार्ट, सिडनी, तोक्यो, टोराँटो, तुलूझ, त्रिपोली, व्हँकूव्हर, व्हेनिस, वॉशिंग्टन, झाग्रेब, झ्युरिक
ब्रसेल्स एरलाइन्स ब्रसेल्स
बल्गेरिया एर सोफिया
कॅथे पॅसिफिक हाँग काँग
चायना ईस्टर्न एरलाइन्स शांघाय
चायना सदर्न एरलाइन्स क्वांगचौ
सायप्रस एरलाइन्स लार्नाका
क्रोएशिया एरलाइन्स झाग्रेब
डेल्टा एरलाइन्स अटलांटा, बॉस्टन, डेट्रॉइट, मिनियापोलिस, न्यू यॉर्क, सिॲटल
इजिप्तएर कैरो, लुक्सोर
एल अल तेल अवीव
एमिरेट्स दुबई (दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ)
इथियोपियन एर अदिस अबाबा
एतिहाद एरवेज अबु धाबी
इव्हा एर तैपै, बँकॉक
फिनएर हेलसिंकी
गल्फ एर बहरैन
आयबेरिया माद्रिद
आइसलंडएर रेक्याविक
इराण एर तेहरान
जपान एरलाइन्स तोक्यो
जेट एरवेज मुंबई (छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ), दिल्ली (इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ)
केन्या एरवेज नैरोबी
के.एल.एम. अ‍ॅम्स्टरडॅम (अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल)
कोरियन एर सोल-इंचॉन
कुवेत एरवेज कुवेत, न्यू यॉर्क शहर
लिबियन एरलाइन्स त्रिपोली
एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्स वॉर्सो
लुफ्तान्सा फ्रांकफुर्ट, म्युनिक, ड्युसेलडॉर्फ,
मलेशिया एरलाइन्स क्वालालंपूर
मिडल ईस्ट एरलाइन्स बैरूत
ओमान एर मस्कत
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एरलाइन्स इस्लामाबाद, कराची, लाहोर
फिलिपाईन एरलाइन्स मनिला
क्वांटास दुबई, मेलबर्न, सिडनी
कतार एरवेज दोहा
रॉयल एर मारोक कासाब्लांका, टॅञियर, माराकेश
रॉयल ब्रुनेई एरलाइन्स बंदर सेरी बेगवान
रॉयल जॉर्डेनियन अम्मान
सौदिया जेद्दाह, रियाध
स्कँडिनेव्हियन एरलाइन्स कोपनहेगन, ओस्लो, स्टॉकहोम, योहतेबोर्य, स्टावांग्यिर
सिंगापूर एरलाइन्स सिंगापूर|सिंगापूर
साउथ आफ्रिकन एरवेज जोहान्सबर्ग
श्रीलंकन एरलाइन्स कोलंबो
स्विस इंटरनॅशनल एरलाइन्स झ्युरिक, जिनिव्हा
टी.ए.एम. एरलाइन्स रियो दि जानेरो, साओ पाउलो
टी.ए.पी. पोर्तुगाल लिस्बन
तारोम बुखारेस्ट, इयासी
थाई एरवेज इंटरनॅशनल बँकॉक
ट्युनिसएर ट्युनिस
तुर्की एरलाइन्स इस्तंबूल
तुर्कमेनिस्तान एरलाइन्स अश्गाबाद
युनायटेड एरलाइन्स शिकागो, ह्युस्टन, न्यूअर्क, वॉशिंग्टन, लॉस एंजेल्स, सॅन फ्रान्सिस्को
यू.एस. एरवेझ फिलाडेल्फिया, शार्लट
उझबेकिस्तान एरलाइन्स ताश्केंत
व्हर्जिन अटलांटिक ॲबर्डीन, एडिनबरा, मँचेस्टर, आक्रा, बॉस्टन, दिल्ली, दुबई, हाँग काँग, जोहान्सबर्ग, लॉस एंजेल्स, मायामी, मुंबई, न्यूअर्क, न्यू यॉर्क, सॅन फ्रान्सिस्को, शांघाय, तोक्यो, वॉशिंग्टन
व्युएलिंग ला कोरुन्या, बिल्बाओ, फ्लोरेन्स, पाल्मा दे मायोर्का

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: