एल डोराडो आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एल दोरादो आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

एल डोराडो आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: BOGआप्रविको: SKBO) कोलंबियाची राजधानी बोगोता शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. येथून कोलंबियातील बव्हंश विमानतळ तसेच मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील अनेक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. या विमानतळापासून जगातील निवडक मोठ्या शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे.

येथे आव्हियांका, कोपा एरलाइन्स कोलंबिया, विंगो, विव्हाकोलंबिया, सातेना, ईझीफ्लाय आणि लॅटॅम कोलंबिया या विमानवाहतूक कंपन्यांचे तळ आहेत.