एर माल्टा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एर माल्टा
आय.ए.टी.ए.
KM
आय.सी.ए.ओ.
AMC
कॉलसाईन
एर माल्टा
स्थापना १९७३
हब माल्टा आंतरराष्ट्रीय विमानतळ (व्हॅलेटा)
फ्रिक्वेंट फ्लायर फ्लायपास
विमान संख्या
मुख्यालय लुका, माल्टा
प्रमुख व्यक्ती डेव्हिड कर्मी (मुख्याधिकारी)
संकेतस्थळ http://airmalta.com/

एर माल्टा पीएलसी ही माल्टाची ध्वजवाहक विमानकंपनी आहे, तिचे मुख्यालय लुका येथे असून मुख्य ठाणे माल्टा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. ही कंपनी माल्टापासून युरोप, मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील शहरांना विमानसेवा पुरवते.

एर माल्एटाचे १९७४मध्ये भाड्याने घेतलेले बोईंग ७२०बी

विमानताफा[संपादन]

जून २०२३ मध्ये एर माल्टाकडील विमाने:[१][२]

एर माल्टा फ्लीट
विमान सेवारत मागणी प्रवासी नोंदी
जे वाय एकूण
एअरबस A320-200 १२ १५० १६२
एरबस ए३२० नियो १२ १६२ १७४
एकूण 0

पूर्वी वापरलेली विमाने[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "List of Registered Aircraft". transport.gov.mt. 30 October 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Air Malta Fleet Details and History". m.planespotters.net. 30 October 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "Air Malta retires last A319".
  4. ^ a b c "World Airline Directory". Flight International. 29 March 1995. p. 50.
  5. ^ "Air Malta MD-90".
  6. ^ "World Airline Directory". Flight International. 22 April 1978. p. 1130.
  7. ^ https://www.airliners.net, photos of Air Malta Boeing 727-200 aircraft
  8. ^ "World Airline Directory". Flight International. 24 March 1999. p. 46.
  9. ^ https://www.airliners.net, photo of Air Malta Convair 880 aircraft