आयबेरिया (विमान कंपनी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इबेरिया (विमान कंपनी) या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
आयबेरिया
Logotipo de Iberia.svg
आय.ए.टी.ए.
IB
आय.सी.ए.ओ.
IBE
कॉलसाईन
IBERIA
स्थापना २८ जून १९२७
हब अदोल्फो सुआरेझ माद्रिद–बाराहास विमानतळ (माद्रिद)
मुख्य शहरे बार्सिलोना–एल प्रात विमानतळ (बार्सिलोना)
फ्रिक्वेंट फ्लायर आयबेरिया प्लस
अलायन्स वनवर्ल्ड
उपकंपन्या एअर नॉस्ट्रम
विमान संख्या १२८
गंतव्यस्थाने १००
ब्रीदवाक्य ¿Y mañana, te imaginas?
मुख्यालय माद्रिद, माद्रिद
संकेतस्थळ www.aireuropa.com
मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणारे आयबेरियाचे एअरबस ए३४० विमान

आयबेरिया (स्पॅनिश: Iberia, Líneas Aéreas de España, S.A. Operadora, Sociedad Unipersonal) ही स्पेन देशामधील सर्वात मोठी व राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. मद्रिद मुख्यालय असलेली आयबेरिया प्रामुख्याने युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, कॅरिबियनकॅनरी द्वीपसमूह येथे प्रवासी विमानसेवा पुरवते.

२००७ सालापासून आयबेरिया वनवर्ल्ड समूहाचा सदस्य आहे.

ताफा[संपादन]

आयबेरियाच्या विमान ताफ्यामधील सर्व विमाने एअरबस कंपनीने बनवलेली आहेत.

विमान वापरात ऑर्डरी तरतूदी प्रवासी
P Y एकूण
एअरबस ए३१९-१०० 13 2 44 78 122
एअरबस ए३२०-२०० 13 7 18 162 180
एअरबस ए३२१-२०० 17 2 46 154 200
एअरबस ए३३०-२०० 8[१] TBA
एअरबस ए३३०-३०० 8 36 241 277
एअरबस ए३४०-३०० 7 36 218 254
एअरबस ए३४०-६०० 17 42 300 342
एअरबस ए३५०-९०० 8[२] 8 TBA
एकूण 75 27 8

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ New longhaul aircraft for Iberia (in english). Iberia. August 01, 2014
  2. ^ "News & Events single - Airbus, a leading aircraft manufacturer". 24 April 2015 रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: