Jump to content

निनॉय अक्विनो आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(निनॉय ॲक्विनो आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
निनॉय अक्विनो आंतरराष्ट्रीय विमानतळ
Paliparang Pandaigdig ng Ninoy Aquino
आहसंवि: MNLआप्रविको: RPLL
MNL is located in फिलिपाईन्स
MNL
MNL
फिलिपिन्समधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
मालक फिलिपिन्स सरकार
कोण्या शहरास सेवा मनिला
हब फिलिपाईन एअरलाइन्स
सेबु पॅसिफिक
एअरएशिया फिलिपिन्स
समुद्रसपाटीपासून उंची ७५ फू / २३ मी
गुणक (भौगोलिक) 10°49′8″N 106°39′7″E / 10.81889°N 106.65194°E / 10.81889; 106.65194
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
06/24 3,737 डांबरी
13/31 2,367 डांबरी
सांख्यिकी (2014)
एकूण प्रवासी 34,015,169
3.5%
आंतरराष्ट्रीय उड्डाणे 87,629
9.9%
मालवाहतूक (टन) 460,135.15
12.1%
स्रोत: फिलिपिन्स नागरी उड्डाण प्राधिकरण[][]
येथे उतरलेले सिंगापूर एअरलाइन्सचे बोईंग ७७७ विमान

निनॉय अक्विनो आंतरराष्ट्रीय विमानतळ (फिलिपिनो: Paliparang Pandaigdig ng Ninoy Aquino) (आहसंवि: MNLआप्रविको: RPLL) हा फिलिपिन्स देशाच्या मनिला महानगरामधील प्रमुख विमानतळ आहे. आकाराने व प्रवासी संख्येच्या दृष्टीने हा फिलिपिन्स देशातील सर्वात मोठा व वर्दळीचा विमानतळ असून २०१४ साली सुमारे ३.४ कोटी प्रवाशांनी येथून प्रवास केला.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Runway Physical Characteristics [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". Civil Aviation Authority of the Philippines. 2013-06-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 October 2013 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  2. ^ "NAIA passengers inch up 3.1% to 32.86M in 2013". philstar.com.

बाह्य दुवे

[संपादन]