कॅल्गारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॅल्गारी
Calgary
कॅनडामधील शहर

Calgarymontage5.jpg

Flag of Calgary, Alberta.svg
ध्वज
कॅल्गारी is located in आल्बर्टा
कॅल्गारी
कॅल्गारी
कॅल्गारीचे आल्बर्टामधील स्थान

गुणक: 51°3′″N 114°4′″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 51°3′″N 114°4′″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश कॅनडा ध्वज कॅनडा
प्रांत आल्बर्टा
स्थापना वर्ष इ.स. १८७५
क्षेत्रफळ ८२५.३ चौ. किमी (३१८.७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३,४३८ फूट (१,०४८ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १०,९६,८३३
  - घनता १,३२९ /चौ. किमी (३,४४० /चौ. मैल)
  - महानगर १२,१४,८३९
प्रमाणवेळ यूटीसी - ७:००
www.calgary.ca


कॅल्गारी हे कॅनडाच्या आल्बर्टा प्रांतामधील सर्वात मोठे शहर आहे. कॅल्गारी शहर आल्बर्टाच्या दक्षिण भागात गवताळ प्रदेशात वसले असून ते एडमंटनच्या २९४ किमी दक्षिणेस स्थित आहे. २०११ साली सुमारे ११ लाख लोकसंख्या असलेले कॅल्गारी कॅनडामधील तिसरे मोठे शहर (टोराँटोमाँत्रियाल खालोखाल) व पाचवे मोठे महानगर आहे.

१९८८ साली कॅल्गारीने हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद भुषविले होते.

नाव[संपादन]

इतिहास[संपादन]

भूगोल[संपादन]

कॅल्गारी शहर आल्बर्टाच्या दक्षिण भागातील गवताळ प्रदेशात ८२५ वर्ग किमी इतक्या विस्तृत क्षेत्रफळावर वसले आहे.

हवामान[संपादन]

हवामान तपशील: कॅल्गारी आंतरराष्ट्रीय विमानतळ
महिना जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर वर्ष
आर्द्रता निर्देशांक 15.6 21.9 21.7 27.2 31.6 33.3 36.9 36.0 32.9 28.7 22.2 19.4 ३६.९
विक्रमी कमाल °से (°फॅ) 16.5
(61.7)
22.6
(72.7)
22.8
(73)
29.4
(84.9)
32.4
(90.3)
35.0
(95)
36.1
(97)
35.6
(96.1)
33.3
(91.9)
29.4
(84.9)
22.8
(73)
19.5
(67.1)
३६.१
सरासरी कमाल °से (°फॅ) -2.8
(27)
-0.1
(31.8)
4.0
(39.2)
11.3
(52.3)
16.4
(61.5)
20.2
(68.4)
22.9
(73.2)
22.5
(72.5)
17.6
(63.7)
12.1
(53.8)
2.8
(37)
-1.3
(29.7)
१०.५
(५०.९)
रोजची सरासरी °से (°से) -8.9
(16)
-6.1
(21)
-1.9
(28.6)
4.6
(40.3)
9.8
(49.6)
13.8
(56.8)
16.2
(61.2)
15.6
(60.1)
10.8
(51.4)
5.4
(41.7)
-3.1
(26.4)
-7.4
(18.7)
४.०७
(३९.३२)
सरासरी किमान °से (°फॅ) -15.1
(4.8)
-12.0
(10.4)
-7.8
(18)
-2.1
(28.2)
3.1
(37.6)
7.3
(45.1)
9.4
(48.9)
8.6
(47.5)
4.0
(39.2)
-1.4
(29.5)
-8.9
(16)
-13.4
(7.9)
-२.३६
(२७.७६)
विक्रमी किमान °से (°फॅ) -44.4
(-47.9)
-45.0
(-49)
-37.2
(-35)
-30.0
(-22)
-16.7
(1.9)
-3.3
(26.1)
-0.6
(30.9)
-3.2
(26.2)
-13.3
(8.1)
-25.7
(-14.3)
-35.0
(-31)
-42.8
(-45)
-४५
थंडी -52.1 -52.6 -44.7 -37.1 -23.7 -5.8 -4.1 -5.2 -12.5 -34.3 -47.9 -55.1 -५५.१
वर्षाव मिमी (इंच) 11.6
(0.457)
8.8
(0.346)
17.4
(0.685)
23.9
(0.941)
60.3
(2.374)
79.8
(3.142)
67.9
(2.673)
58.8
(2.315)
45.7
(1.799)
13.9
(0.547)
12.3
(0.484)
12.2
(0.48)
४१२.६
(१६.२४४)
पर्जन्य मिमी (इंच) 0.2
(0.008)
0.1
(0.004)
1.7
(0.067)
11.5
(0.453)
51.4
(2.024)
79.8
(3.142)
67.9
(2.673)
58.7
(2.311)
41.7
(1.642)
6.2
(0.244)
1.2
(0.047)
0.3
(0.012)
३२०.७
(१२.६२६)
हिमवर्षा सेमी (इंच) 17.7
(6.97)
13.4
(5.28)
21.9
(8.62)
15.4
(6.06)
9.7
(3.82)
0.0
(0)
0.0
(0)
0.0
(0)
4.8
(1.89)
9.9
(3.9)
16.4
(6.46)
17.6
(6.93)
१२६.८
(४९.९२)
% आर्द्रता 56.6 54.3 51.9 40.9 42.8 45.8 45.7 44.8 45.1 42.9 54.6 56.1 ४८.४६
वर्षावाचे दिवस (≥ 0.2 mm) 9.0 6.9 9.3 9.0 11.3 13.4 13.0 11.0 9.3 6.3 7.6 7.4 ११३.५
पावसाचे दिवस (≥ 0.2 mm) 0.2 0.2 1.1 4.4 10.5 13.4 13.0 11.0 8.7 3.6 1.0 0.4 ६७.५
हिमवर्षेचे दिवस (≥ 0.2 cm) 9.7 7.6 9.4 6.3 2.2 0.0 0.0 0.1 1.6 3.8 7.8 8.2 ५६.७
सूर्यप्रकाश (तास) 117.4 141.4 177.6 218.8 253.7 280.3 314.9 281.9 207.7 180.5 123.9 107.4 २,४०५.५
संदर्भ: कॅनडा पर्यावरण[१]

जनसांख्यिकी[संपादन]

ऐतिहासिक लोकसंख्या
वर्ष लोक. ±%
इ.स. १८८४ ५०६
इ.स. १८९१ ३,८७६ +६६६%
इ.स. १९०१ ४,०९१ +५%
इ.स. १९११ ४३,७०४ +९६८%
इ.स. १९२१ ६३,३०५ +४४%
इ.स. १९३१ ८१,६३६ +२९%
इ.स. १९४१ ८७,२६७ +६%
इ.स. १९५१ १,२९,०६० +४७%
इ.स. १९६१ २,४९,६४१ +९३%
इ.स. १९७१ ४,०३,३२० +६१%
इ.स. १९८१ ५,९१,८५७ +४६%
इ.स. १९९१ ७,०८,५९३ +१९%
इ.स. १९९६ ७,६८,०८२ +८%
इ.स. २००१ ८,७९,००३ +१४%
इ.स. २००६ ९,८८,१९३ +१२%
इ.स. २०११ १०,९६,८३३ +११%
[२][३][४]

२०११ साली कॅल्गारीची लोकसंख्या १०,९६,८३३ इतकी होती. २००६च्या तुलनेत ती ११ टक्क्यांनी वाढली आहे. येथील ५.७ टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत.

अर्थकारण[संपादन]

दक्षिण आल्बर्टामधील कॅल्गारी हे सर्वात मोठे आर्थिक केंद्र आहे. येथील अर्थव्यवस्था बहुरंगी असून खनिज तेल, बॅकिंग, टेलिकॉम, माहिती तंत्रज्ञान हे येथील प्रमुख उद्योग आहेत.

प्रशासन[संपादन]

कॅल्गारीचे विस्तृत चित्र.

वाहतूक व्यवस्था[संपादन]

लोकजीवन[संपादन]

संस्कृती[संपादन]

प्रसारमाध्यमे[संपादन]

शिक्षण[संपादन]

खेळ[संपादन]

आईस हॉकी हा कॅल्गारीमधील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. एन.एच.एल.मध्ये खेळणारा कॅल्गारी फ्लेम्स हा येथील प्रमुख संघ आहे. १९८८ ऑलिंपिक स्पर्धेचे कॅल्गारी यजमान शहर होते. स्कीइंग हा देखील येथील एक लोकप्रिय खेळ आहे.

पर्यटन स्थळे[संपादन]

जुळी शहरे[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: