Jump to content

जिनीव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जिनिव्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
जिनीव्हा
Geneva
स्वित्झर्लंडमधील शहर


चिन्ह
जिनीव्हा is located in स्वित्झर्लंड
जिनीव्हा
जिनीव्हा
जिनीव्हाचे स्वित्झर्लंडमधील स्थान

गुणक: 46°12′N 6°9′E / 46.200°N 6.150°E / 46.200; 6.150

देश स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राज्य जिनीव्हा
क्षेत्रफळ १५.८६ चौ. किमी (६.१२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,२३० फूट (३७० मी)
लोकसंख्या  
  - शहर १,८५,७२६
  - घनता ११,७१० /चौ. किमी (३०,३०० /चौ. मैल)
http://ville-ge.ch/


जिनीव्हा (लेखन पर्याय जिनेव्हा) हे स्वित्झर्लंड देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. स्वित्झर्लंडच्या फ्रेंच-भाषिक नैर्ऋत्य कोपऱ्यात वसलेले जिनीव्हा शहर त्याच नावाच्या प्रांताची राजधानी आहे. संयुक्त राष्ट्रसंघ, रेड क्रॉस तसेच काही महत्त्वाच्या आंतरराष्टीय संघटनांच्या अनेक विभागांची मुख्यालये येथे आहेत.

हे सुद्धा पहा

[संपादन]